लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

Happy Independence Day 2019 : देशभक्तीची भावना जागृत करणारी बॉलिवूडची गाणी - Marathi News | Happy Independence Day 2019: Bollywood songs of patriotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Independence Day 2019 : देशभक्तीची भावना जागृत करणारी बॉलिवूडची गाणी

स्वातंत्र्य दिनादिवशी देश भक्तीपर गीते आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. बॉलिवूड चित्रपटातील अनेक देश भक्तीपर गीते प्रचंड प्रसिद्ध आहेत. ...

सलमान खान प्रमाणे शाहरुख खानला करायचीय ही गोष्ट, तुम्हाला वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Shahrukh Khan wants to do Action Movie like salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान प्रमाणे शाहरुख खानला करायचीय ही गोष्ट, तुम्हाला वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

शाहरुख खानला सलमानप्रमाणेच एक गोष्ट करायची असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. ...

66th National Film Awards 2019: पुरस्कार मिळाल्यानंतर विकी कौशल, आयुषमान खुराणा, अक्षय कुमारने दिल्या या प्रतिक्रिया - Marathi News | 66th National Film Awards 2019: Akshay Kumar, ayushmann khurrana and vicky kaushal reaction on national awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :66th National Film Awards 2019: पुरस्कार मिळाल्यानंतर विकी कौशल, आयुषमान खुराणा, अक्षय कुमारने दिल्या या प्रतिक्रिया

‘अंधाधुन’चा अभिनेता आयुषमान खुराणा आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा विकी कौशल या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

फोटोत दिसणारा 'हा' चिमुकला फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव बॉलिवूड अभिनेता - Marathi News | Akshay Kumar only indian in forbes highest-paid celebrities 2019 with Rs 444 crore in a year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारा 'हा' चिमुकला फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव बॉलिवूड अभिनेता

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटोत एक मुलगा दिसतोय. हा मुलगा आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. ...

आमिर-सलमान नाही तर, हा खान भविष्यात असणार हिंदी सिनेमाचा स्टार, अक्षय कुमारने केले भाकित - Marathi News | Not aamir Salman Shahrukh Akshay kumar thinks this khan is future of hindi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर-सलमान नाही तर, हा खान भविष्यात असणार हिंदी सिनेमाचा स्टार, अक्षय कुमारने केले भाकित

फोर्ब्स मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. ...

रवीना टंडनला टाळण्यासाठी अक्षय कुमारने घेतला हा निर्णय? - Marathi News | Due to Raveena Tandon Akshay Kumar refuses to come on nach baliye 9 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडनला टाळण्यासाठी अक्षय कुमारने घेतला हा निर्णय?

रवीनाला टाळण्यासाठी अक्षयने एका कार्यक्रमात येण्यास नकार दिला असे म्हटले जात आहे. ...

अक्षय कुमारने अशाप्रकारे केले त्याचे सहा किलो वजन कमी, वाचा त्याच्या फिटनेसचे रहस्य - Marathi News | Akshay Kumar reveals how he lost weight for his upcoming films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने अशाप्रकारे केले त्याचे सहा किलो वजन कमी, वाचा त्याच्या फिटनेसचे रहस्य

मिशन मंगल या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये अक्षयने त्याच्या फिटनेसच्याबाबतीत एक खास गोष्ट सांगितली आहे.  ...

मल्टिस्टारर सिनेमे करण्यास का घाबरतात बॉलिवूड स्टार्स? अक्षय कुमारने दिले उत्तर - Marathi News | akshay kumar talks about multi starer films said a list actors are insecure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मल्टिस्टारर सिनेमे करण्यास का घाबरतात बॉलिवूड स्टार्स? अक्षय कुमारने दिले उत्तर

बदलत्या काळासोबत मल्टिस्टारर चित्रपटांची क्रेज कमी झाली. बॉलिवूड स्टार्सही मल्टिस्टारर चित्रपट करण्यास अनुत्सुक दिसू लागले. आजघडीला अक्षय कुमारसारखे काही निवडक स्टार्स मल्टिस्टारर सिनेमे करण्यास तयार होतात. ...