लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

शिलोडा येथील ‘एसटीपी’चा अहवाल बदलण्याच्या हालचाली - Marathi News | Movement for change of report of 'STP' in Shiloda | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिलोडा येथील ‘एसटीपी’चा अहवाल बदलण्याच्या हालचाली

अकोला: अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेला अहवाल बदलण्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. ...

भूमिगत गटार योजनेच्या सात कोटींच्या देयकाला ‘ब्रेक’ - Marathi News | Seven crore of underground sewer scheme 'break' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूमिगत गटार योजनेच्या सात कोटींच्या देयकाला ‘ब्रेक’

अकोला: अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तपासणी अहवालात गंभीर ताशेरे ओढल्याचे समोर येताच मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सात कोटींचे देयक अदा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

भूमिगत गटार योजनेच्या कामात घोळ; सात कोटींच्या देयकासाठी प्रशासनावर दबाव - Marathi News | underground drainage scheme; The pressure on the administration for a bill of seven crores | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूमिगत गटार योजनेच्या कामात घोळ; सात कोटींच्या देयकासाठी प्रशासनावर दबाव

अकोला:  शहराची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या भूमिगत गटार योजनेच्या कामाचा श्रीगणेशा होत नाही, तोच शिलोडा येथे ‘सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट’च्या निर्माणाधिन कामात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...

दलित वस्ती सुधार योजना; अखेर १४ कोटींच्या कामाचे सर्वेक्षण सुरू - Marathi News | Dalit Residential Improvement Scheme; Finally, survey of works of 14 crores started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दलित वस्ती सुधार योजना; अखेर १४ कोटींच्या कामाचे सर्वेक्षण सुरू

अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी समाजकल्याण विभागाला खरमरीत पत्र दिल्यानंतर सर्वेक्षणाच्या कामासाठी समाजकल्याण विभाग व मनपाची यंत्रणा कार्यरत झाली आहे. दोन्ही यंत्रणांच्यावतीने सोमवारी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. ...

अकोलेकरांचे पाण्यासाठी हाल होण्याची चिन्हं!  - Marathi News | akola city residents will have face the drinking water problem | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांचे पाण्यासाठी हाल होण्याची चिन्हं! 

अकोला मनपा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ४ कोटी २३ लाखांचा पाणी पुरवठा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणे अपेक्षित असताना अद्यापही विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी अमरावती येथील कार्यालयात पडून असल्याची ...

अकोला: बिल्डर लॉबीच्या अंतर्गत वादापायी १८६ इमारती संकटात! - Marathi News | Akola: Under the Builder Lobby 186 buildings construction not completed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: बिल्डर लॉबीच्या अंतर्गत वादापायी १८६ इमारती संकटात!

अकोला: शहरात २०१३-१४ या कालावधीत उभारलेल्या १८६ इमारतींवर अनधिकृत बांधकामाचा शिक्का मस्तकी लागण्यासाठी बांधकाम व्यावसायीकांमधील अंतर्गत स्पर्धा, संघटना ताब्यात घेण्याची चढाओढ व नवख्या बांधकाम व्यावसायीकांची या व्यवसायातून हकालपट्टी करण्यासह असंख्य बा ...

अकोला : ‘लीज’ वरील ७७ भूखंडधारकांनी केला अटी-शर्तींचा भंग! - Marathi News | Akola: 77 landowners on 'lease' violate terms and conditions! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ‘लीज’ वरील ७७ भूखंडधारकांनी केला अटी-शर्तींचा भंग!

​​​​​​​अकोला : शहरातील शासन मालकीच्या नझुलच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्यात आलेल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. ...

मनपाचा ४५० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; २२.१९ कोटींची रक्कम शिल्लक! - Marathi News | Approves budget of 450 crores; 22.19 crores balance! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाचा ४५० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; २२.१९ कोटींची रक्कम शिल्लक!

अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तयार केलेल्या २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ४५०.७१ कोटींच्या अर्थसंकल्पाला मनपाच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुचविलेल्य ...