अकोला: शहरात विविध भागातील महापालिकेच्या मालकीच्या जागा, उद्याने यांच्यासह व्यावसायिक संकुल तसेच वार्षिक भाडेपट्ट्यावर दिलेल्या दुकानांची इत्थंभूत माहिती जमा करून नगररचना विभाग, बाजार विभागाचा डाटा अपडेट केला जाणार आहे. ...
अकोला: शहरात निर्माण होणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्याचे राज्य शासनाचे महापालिकांना निर्देश होते. यासर्व प्रक्रियेकडे राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. ...
शहरातील मालमत्तांचा शोध घेताना होणारी पायपीट कमी करण्यासोबतच नागरिकांच्या घराचा अचूक पत्ता उपलब्ध व्हावा, यासाठी सत्ताधारी भाजपाने नागरिकांच्या घरांसह इमारतींवर युनिक नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकोला : तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असल्याची सबब पुढे करीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने आउट सोर्सिंगमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याचा सपाटा लावला आहे. ...
अकोला: राज्यातील कचरा कोंडी सोडवण्याच्या उद्देशातून शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सातत्याने महापालिका, नगरपालिकांना दिशानिर्देश दिले जात असले तरी प्रत्यक्षात ठोस निर्णयांच्या अंमलबजावणी अभावी कचऱ्याची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. ...
अकोला : चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करावर व्याजाची आकारणी न करण्याचा निर्णय महापालिकेत सत्ताधारी भाजपाने घेतला खरा; मात्र १ एप्रिल ते २४ सप्टेंबर या कालावधीत व्याजाची रक्कम जमा करणाºया अकोलेकरांना भाजपाने वाºयावर सोडल्याचे दिसून येत आहे. ...