लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

अकोला महापालिकेच्या फक्त पाच शाळांमध्ये सुरू होणार अंगणवाडी! - Marathi News | Only five schools of Akola Municipal Corporation will start Anganwadi! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेच्या फक्त पाच शाळांमध्ये सुरू होणार अंगणवाडी!

अकोला : महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बालविकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्याचे समोर आले आहे. ...

अकोला शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे होणार जाहीर - Marathi News | name will declares property tax defaulters in Akola City | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे होणार जाहीर

महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शहरातील मोठ्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडले; मुख्य रस्त्यांवर अंधार; मनपाचा विद्युत विभाग झोपेत - Marathi News | street lights 'timer' failed; Dark on the main streets of Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडले; मुख्य रस्त्यांवर अंधार; मनपाचा विद्युत विभाग झोपेत

अकोला : सत्ताधारी भाजपाच्यावतीने शहरात एलईडी पथदिव्यांचा गवगवा केला जात असला, तरी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कुचकामी धोरणामुळे मुख्य रस्ते अंधारात असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे की काय, रस्त्यांवर दिवसा उजेड अन् रात्री अंध ...

मनपा अधिकाऱ्यांना २५ हजारांचा दंड; राज्य माहिती आयुक्तांचा निर्णय - Marathi News |  25,000 penalty for NMC officials; State Information Commissioner's decision | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा अधिकाऱ्यांना २५ हजारांचा दंड; राज्य माहिती आयुक्तांचा निर्णय

अकोला: शहरात कचरा उचलणाºया ट्रॅक्टरच्या संदर्भात माहिती उपलब्ध न करून दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्तांनी मनपाचे जनमाहिती अधिकारी टी. पी. मुदगल, प्रशांत राजुरकर यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...

साफसफाईला ठेंगा; देयकांसाठी नगरसेवकांचा आटापिटा - Marathi News | akola municipal corporation; corporators try fo cleaning work bill | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साफसफाईला ठेंगा; देयकांसाठी नगरसेवकांचा आटापिटा

अकोला: पडीक प्रभागात दैनंदिन स्वच्छता राखण्याचा गवगवा करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामचुकारपणाचे पितळ उघडे पाडत महापालिका प्रशासनाने देयकांमध्ये मोठी कपात केली आहे. ...

अधिकारी, नगरसेवकांच्या घरातच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या! - Marathi News | Dengue larvae found in the house of corporators | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अधिकारी, नगरसेवकांच्या घरातच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या!

नगरसेवक, शासकीय अधिकारी, प्राध्यापक तसेच काही न्यायाधीशांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...

...तर रिलायन्सच्या सात हजार पोलच्या प्रस्तावाला मंजुरी नाहीच! - Marathi News | Reliance's seven thousand poles proposal will not be approved | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर रिलायन्सच्या सात हजार पोलच्या प्रस्तावाला मंजुरी नाहीच!

मनपाने आकारलेला दंड कंपनीने जमा न केल्यास रिलायन्सच्या सात हजार पोलच्या प्रस्तावाला मंजुरी देणार नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. ...

अत्याधुनिक स्वच्छतागृहांचा प्रस्ताव लालफीतशाहीत - Marathi News | Proposals for modern public toilets pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अत्याधुनिक स्वच्छतागृहांचा प्रस्ताव लालफीतशाहीत

अकोला: बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने दहा जागांचा प्रस्ताव तयार केला. ...