लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

लाभार्थींची उपेक्षा; महिला व बाल कल्याणचा हवेत कारभार - Marathi News | Ignore beneficiaries; Women and child welfare department not serious | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाभार्थींची उपेक्षा; महिला व बाल कल्याणचा हवेत कारभार

अकोला: महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाचा कारभार हवेत सुरू असून, मागील पाच वर्षांपासून पात्र महिलांना शिलाई मशीन व मनपाच्या शाळकरी मुलींना सायकल वाटप झाले नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. ...

आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच १०७ कोटींच्या कामांना मंजुरी - Marathi News | Approximately 107 crore works sanctioned before the code of conduct was implemented | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच १०७ कोटींच्या कामांना मंजुरी

अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने तब्बल १०७ कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश जारी केले आहेत. ...

घनकचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास अनुदान बंद! - Marathi News | Grant will closed if the solid waste is not processed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास अनुदान बंद!

अकोला: स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील ‘कचरा लाख मोलाचा’ मोहिमेकडे महापालिकांसह नगर परिषदांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. ...

आचारसंहिता लागू होताच राजकीय होर्डिंग, बॅनर हटविले! - Marathi News | Political hoarding, banner deleted after the code of conduct goes into effect! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आचारसंहिता लागू होताच राजकीय होर्डिंग, बॅनर हटविले!

अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच रविवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील राजकीय नेत्यांचे होर्डिंग, बॅनर-फलक काढण्याची कारवाई केली. ...

डासांच्या उद्रेकामुळे अकोलेकर त्रस्त: उपाय निष्फळ - Marathi News |  Akolaker suffers due to mosquito eruption | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डासांच्या उद्रेकामुळे अकोलेकर त्रस्त: उपाय निष्फळ

अकोला: तापमानात बदल होताच अकोल्यात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डासांना त्रासलेल्या अकोलेकरांची रात्रीची झोप उडाली आहे. ...

मनपाची मालमत्ता कर वसुली ३६ टक्केच! - Marathi News | 36 percent property tax recovered! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाची मालमत्ता कर वसुली ३६ टक्केच!

अकोला: मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला, तरी अजून महापालिकेच्या कर वसुलीची आकडेवारी अद्याप पुढे सरकलेली नाही. ६ मार्च २०१९ पर्यंत मालमत्ता कर ३५.६७ टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकले. ...

आता मानधनावर होईल उपायुक्त पदासाठी नियुक्ती! - Marathi News | Appointment for the post of Deputy Commissioner now on honororium | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता मानधनावर होईल उपायुक्त पदासाठी नियुक्ती!

अकोला: मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, ती तातडीने भरण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपासह राज्य शासन उदासीन असल्याचे चित्र आहे. ...

जलवाहिनीसाठी संपूर्ण शहरात खोदकाम; दुरुस्तीला ठेंगा - Marathi News |  Digging the whole city for the water channel; no repaired | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जलवाहिनीसाठी संपूर्ण शहरात खोदकाम; दुरुस्तीला ठेंगा

अकोला: शहरात मुख्य रस्त्यांलगत तसेच प्रभागांमध्ये ठिकठिकाणी खोदकाम करून जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असून, रस्ता खोदताना कंत्राटदाराकडून सर्व निकष, नियम धाब्यावर बसविल्या जात असल्याचे चित्र आहे. ...