लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

अकोला शहरातील स्वच्छतागृहांचा प्रस्ताव कागदावर - Marathi News | Proposal for the public toilets in Akola city on paper | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील स्वच्छतागृहांचा प्रस्ताव कागदावर

जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने महापौर अग्रवाल यांनी स्वत: सदर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता. ...

शिवसेनेचे मनपा अधिकाऱ्यांवर दबावतंत्र; धाकापोटी अधिकारी भूमिगत - Marathi News | Shiv Sena Pressure on Municipal Officers; The officer goes underground | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेचे मनपा अधिकाऱ्यांवर दबावतंत्र; धाकापोटी अधिकारी भूमिगत

मंगळवारी महापालिकेत घडलेल्या प्रकारालाही भाजप-सेनेतील अंतर्गत धुसफूस कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. ...

हद्दवाढीतील विकास कामे; त्रयस्थ यंत्रणेचे मूल्यमापन संशयास्पद! - Marathi News | Development works ; The evaluation by third party is in doubt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हद्दवाढीतील विकास कामे; त्रयस्थ यंत्रणेचे मूल्यमापन संशयास्पद!

त्रयस्थ यंत्रणा व महापालिकेचे मूल्यमापन संशयाच्या घेºयात सापडले आहे. ...

अकोला शहरातील पथदिवे दिवसा सुरू; रात्री बंद; मनपाचा कारभार ढेपाळला - Marathi News | Street lights in Akola City switch off in night; on at day time | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील पथदिवे दिवसा सुरू; रात्री बंद; मनपाचा कारभार ढेपाळला

एलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवरील पथदिव्यांची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. ...

हद्दवाढ क्षेत्रात दर्जाहीन रस्त्यांचे निर्माण; मनपाच्या डोळ्यांवर पट्टी - Marathi News | Construction of unpaved roads; Bandage on the eyes of the Municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हद्दवाढ क्षेत्रात दर्जाहीन रस्त्यांचे निर्माण; मनपाच्या डोळ्यांवर पट्टी

खुद्द मनपा प्रशासनाकडूनच कंत्राटदारांच्या चुकांवर पांघरून घातल्या जात असल्याचे दिसून येत आहे. ...

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’;‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात - Marathi News | Swach Survekshan: credibility of 'QCI' jeopardized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’;‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात

शहरांमधील किळसवाणे चित्र पाहता ‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ...

मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ५५७ विकास कामांपैकी केवळ ३४ कामे निकाली - Marathi News | 557 development works in the Municipal Extension area, only 34 has been completed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ५५७ विकास कामांपैकी केवळ ३४ कामे निकाली

कंत्राटदारांनी केवळ ३४ विकास कामे निकाली काढल्यामुळे उर्वरित विकास कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील की नाही, यावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ...

घनकचऱ्याच्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी;प्रक्रिया ठप्प - Marathi News | Billions of funds for solid waste projects; but not started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचऱ्याच्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी;प्रक्रिया ठप्प

मागील पाच महिन्यांपासून प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकांनी निविदा प्रक्रियाच राबवली नसल्याची माहिती समोर आली आहे. ...