लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार - Marathi News | Sharad Pawar attacks PM narendra Modi in new Delhi speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार

नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. ...

पक्ष अन् चिन्ह मिळाले, आता कार्यालयही ताब्यात घेणार! अजितदादा गटाकडून तयारी सुरू? - Marathi News | ncp ajit pawar group amol mitkari reaction over election commission decision about ncp party and symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष अन् चिन्ह मिळाले, आता कार्यालयही ताब्यात घेणार! अजितदादा गटाकडून तयारी सुरू?

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: शरद पवार गटातील सहा नेते आता लवकरच आमच्याकडे येतील, असा दावा अजित पवार गटाने केला आहे. ...

बारामतीची जागा राष्ट्रवादीला दिलेली नाहीय; हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकले - Marathi News | Baramati loksabha seat not given to NCP yet; BJP's Harshvardhan Patil took a stand against Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीची जागा राष्ट्रवादीला दिलेली नाहीय; हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकले

राष्ट्रवादीत फुट पडली आणि शरद पवार, अजित  पवार असे दोन गट झाले. बारामती ही सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ आहे. त्या शरद पवारांसोबत आहेत. ...

Sangli Politics: आबांना मीच उपमुख्यमंत्री केले, पण तुम्ही काय राखले?, अजित पवारांचा सवाल  - Marathi News | Ajit Pawar during his visit to Sangli district R. R. Patil Refused to accept reception from the office bearers of the group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: आबांना मीच उपमुख्यमंत्री केले, पण तुम्ही काय राखले?, अजित पवारांचा सवाल 

सांगली जिल्हा दौऱ्यावेळी अजित पवारांनी आबाप्रेमींकडून स्वागत स्वीकारण्यास दिला नकार  ...

“NCPबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द करावा”; ज्येष्ठ वकिलांचा दावा - Marathi News | advocate ulhas bapat reaction over election commission decision on ncp ajit pawar group and sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NCPबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द करावा”; ज्येष्ठ वकिलांचा दावा

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: अशा निकालांद्वारे संविधानाची पायमल्ली केली जात आहे, असे ज्येष्ठ वकिलांनी म्हटले आहे. ...

राष्ट्रवादी आमदार अपात्र निकाल कधी येणार? पक्षाचे चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची मोठी माहिती - Marathi News | When will the disqualification result of NCP MLA come? Big information about Rahul Narvekar after the party symbol went to Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी आमदार अपात्र निकाल कधी येणार? पक्षाचे चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची मोठी माहिती

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन जोरदार चर्चा सुरू होती. काल रात्री यावरुन निवडणूक आयोगाने निकाल दिला असून खासदार शरद पवारांना धक्का दिला आहे. ...

Sangli Politics: इस्लामपूर मतदारसंघात दिग्गज नेत्यांचा राबता, जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न - Marathi News | From the leader of the Grand Alliance NCP Jayant Patil attempt to strengthen the group by coming to Islampur constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: इस्लामपूर मतदारसंघात दिग्गज नेत्यांचा राबता, जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न

अजित पवार यांच्या इस्लामपूर दौऱ्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्याही दौऱ्याचे नियोजन ...

“अजितदादा गटात बहुतेकजण नाराज, लवकरच अनेकांची घरवापसी होईल”; शरद पवार गटाला विश्वास - Marathi News | ncp sharad pawar group claims that many mla of ajit pawar group will likely return in our party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादा गटात बहुतेकजण नाराज, लवकरच अनेकांची घरवापसी होईल”; शरद पवार गटाला विश्वास

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेटून गेले आहेत, असा दावा केला जात आहे. ...