लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राजकीय लेख - बारामतीच्या मैदानात नणंद-भावजयीचा सामना? - Marathi News | supriya sule vs sunetra pawar Nanand-Bhavjayi match in Baramati field of loksabha election in pawar family? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय लेख - बारामतीच्या मैदानात नणंद-भावजयीचा सामना?

अजित पवार यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध आपल्या पत्नीला उभे करावे असे भाजपकडून त्यांना सुचविण्यात आल्याचे कळते! ...

संपादकीय - लोक कुणाचे सांगाती? - Marathi News | Editorial - Whose stories are people talking about?, partition between ncp conflict of sharad pawar and ajit pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - लोक कुणाचे सांगाती?

अलीकडच्या दोन घटनांचा या अनुषंगाने आवर्जून उल्लेख करायला हवा. ...

"घड्याळ चोरले, पण शरद पवार नावाचे मनगट आजही आमच्याकडे; पुन्हा जोमाने भरारी घेऊ..." - Marathi News | NCP watch stolen, but wrist named Sharad Pawar is still with us - Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घड्याळ चोरले, पण शरद पवार नावाचे मनगट आजही आमच्याकडे; पुन्हा जोमाने भरारी घेऊ..."

शरद पवारांना राजकीयदृष्टया संपविण्याचा कट रचनारे अजित पवार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केला. ...

राज्यातील निवासी डॉक्टरांचा नियोजित संप मागे, विद्यावेतनात १० हजाराची भरीव वाढ - Marathi News | 10,000 hike in tuition fee after planned strike of resident doctors in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील निवासी डॉक्टरांचा नियोजित संप मागे, विद्यावेतनात १० हजाराची भरीव वाढ

राज्यातील वैद्यकीय महाविद्यलयातील निवासी डॉक्टरांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीनंतर नियोजित संप मागे घेतला. ...

"राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच, हे निवडणूक आयोगानेही दाखवलं"; आव्हाड असं नेमकं का म्हणाले? - Marathi News | ncp belong to Sharad Pawar election commission also showed this says mla jitendra awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच, हे निवडणूक आयोगानेही दाखवलं"; आव्हाड असं नेमकं का म्हणाले?

शरद पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत आता निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असल्याचं दाखवून दिलं असल्याचं म्हटलं आहे. ...

शरद पवार गटाला मिळालेले नाव २७ फेब्रुवारी पर्यंत वापरता येणार; प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | The name given to Sharad Pawar group can be used till February 27 Praful Patel said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गटाला मिळालेले नाव २७ फेब्रुवारी पर्यंत वापरता येणार; प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

काल निवडणूक आयोगाने खासदार शरद पवार गटाला धक्का दिला. ...

Breaking: शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले; 'या' नावाने गट ओळखला जाणार - Marathi News | Breaking News: Sharad Pawar's group got a new name nationalist congress party Sharadchandra Pawar by Election Commision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले; 'या' नावाने गट ओळखला जाणार

Sharad Pawar Party Name: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव देण्यास सांगितले होते. ...

मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले - Marathi News | BJP broke the two parties created by Marathi people; Jayant Patil target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले

महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत नाही ही सामान्य लोकांची तक्रार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले.  ...