लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
आमदार राजन साळवींनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, चर्चा रंगल्या; पण.. - Marathi News | MLA Rajan Salvi met Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार राजन साळवींनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, चर्चा रंगल्या; पण..

रत्नागिरी : राज्यातील राजकीय गणित विस्कटलेली असल्याने हल्ली काेणी काेणाला भेटले की साऱ्यांच्या भुवया उंचावल्या जातात. आमदार राजन साळवी ... ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शनिवारी बारामतीत; ‘गोविंदबाग’ निवासस्थानी शरद पवारांकडून भोजनाचे निमंत्रण - Marathi News | Chief Minister eknath shinde along with both Deputy Chief Ministers devendra fadanvis, ajit pawar in Baramati Sharad Pawar invited for dinner at Govindbagh residence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शनिवारी बारामतीत; ‘गोविंदबाग’ निवासस्थानी शरद पवारांकडून भोजनाचे निमंत्रण

बारामती शहरी आपण प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद असून माझ्या 'गोविंदबाग' या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा - शरद पवार ...

“सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही, अजितदादांचे म्हणणे खरे पण...”; जयंत पाटलांचे सूचक विधान - Marathi News | jayant patil reaction over maharashtra interim budget 2024 and criticised dcm ajit pawar in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही, अजितदादांचे म्हणणे खरे पण...”; जयंत पाटलांचे सूचक विधान

Jayant Patil And Ajit Pawar News: अजित पवारांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी सूचक शब्दांत भूमिका मांडली. ...

आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे शनिवारी मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | Bhoomipujan of Adyakrantiguru Lahuji Vastad Salve Memorial by the Chief Minister on Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे शनिवारी मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन

राष्ट्रीय स्मारकाचा महत्त्वपूर्ण कार्य महायुती सरकारने केले असल्याने मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा विशेष सन्मान करण्यात येणार ...

चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल - Marathi News | Funds are given by looking at faces ncp Rajesh Tope criticizes ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल

निधीवाटपावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ...

बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय? - Marathi News | Ajit Pawar vs Sharad Pawar: viral letter in Baramati, which exposed differences in the Pawar family; What did you write? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय?

एखाद्याला कधीतरी एक पाऊल पुढे मागे घ्यावे लागते. तोदेखील त्याग कुटुंबातील अनेकांनी केला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी खूप प्रिय आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.  ...

आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला?  - Marathi News | Now that we are free from corruption, we are only attacked by BJP; Supriya Sule Target Ajit pawar, Amit shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर भर सभेत टीका केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे भाजपासोबत गेले होते. या भ्रष्टाचारावरून भाजपा सातत्याने राष्ट्रवादीला टार्गेट करायची. ...

Pune: सुनेत्रा पवारांचे बारामतीत क्रेनद्वारे १२५ किलो फुलांचा हार घालून स्वागत - Marathi News | Sunetra Pawar welcomed in Baramati by garlanding 125 kg of flowers by crane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा पवारांचे बारामतीत क्रेनद्वारे १२५ किलो फुलांचा हार घालून स्वागत

मंगळवारी (दि. २७) सायंकाळी सुनेत्रा पवार यांचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी क्रेनद्वारे १२५ किलोंचा हार घालून केलेले स्वागत चांगलेच चर्चेत आले आहे... ...