लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, कोणालाही पाठिशी घालणार नाही', अजित पवारांची विधानसभेत घोषणा - Marathi News | Ajit Pawar's statement in the Legislative Assembly on the matter of using fake signature, stamp of the Chief Minister is serious, will not support anyone. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, कोणालाही पाठिशी घालणार नाही'

Maharshtra Assembly Budget Seasion 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून, त्याची राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तप ...

शिवाजीराव आढळरावांनी बोलावली महत्त्वाची बैठक; आजच मोठा राजकीय निर्णय जाहीर करणार? - Marathi News | shirur loksabha An important meeting called by Shivajirao Athalrao Will he announce a big political decision today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव आढळरावांनी बोलावली महत्त्वाची बैठक; आजच मोठा राजकीय निर्णय जाहीर करणार?

शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. ...

अजित पवारांऐवजी संधी मिळाली असती तर तेव्हाच आजची परिस्थिती दिसली असती- राजेंद्र पवार - Marathi News | Had there been a chance instead of Ajit Pawar, the present situation would have been seen only then - Rajendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांऐवजी संधी मिळाली असती तर तेव्हाच आजची परिस्थिती दिसली असती- राजेंद्र पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘एक बारामतीकर’ नावाने ‘व्हायरल’ झालेले एक निनावी पत्र चर्चेत आले आहे... ...

खरंतर, मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली! अजित पवारांचा राजकीय भूमिकेबाबत ‘पत्रप्रपंच’ - Marathi News | In fact, I got my chance in politics by accident! Ajit Pawar's 'Letter Prapanch' Regarding Political Role | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खरंतर, मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली! अजित पवारांचा राजकीय भूमिकेबाबत ‘पत्रप्रपंच’

संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास मांडला आहे... ...

'राज्यातील सर्व घटकांना रस्त्यावर आणण्याचे पाप ट्रिपल इंजिन सरकारचेच'; नाना पटोलेंची टीका - Marathi News | Congress state president Nana Patole has criticized the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यातील सर्व घटकांना रस्त्यावर आणण्याचे पाप ट्रिपल इंजिन सरकारचेच'; नाना पटोलेंची टीका

भाजपाचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत त्याचेच परिणाम देश भोगत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.  ...

...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी - Marathi News | Ajit Pawar group's Dilip Mohite opposes taking Shivaji Adharao Patil into NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी

मला जेलमध्ये बसवण्यापासून, आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांनी भूमिका घेतली असेल त्यांच्यासोबत काम करायचे की नाही हा माझा निर्णय असेल असं आमदार दिलीप मोहितेंनी सांगितले. ...

मला अडचणीत आणण्यासाठी अजित काकांनी गुंडाला जवळ केलं; रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | Ajit Pawar can use goon, big accusation of Rohit Pawar, Target BJP also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला अडचणीत आणण्यासाठी अजित काकांनी गुंडाला जवळ केलं; रोहित पवारांचा गंभीर आरोप

येत्या काळात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनता या सरकारला करेक्ट कार्यक्रम करतील असा आम्हाला विश्वास आहे असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.  ...

पवार कुटुंब का फुटलं?; रोहित पवारांच्या वडिलांनी पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | After Ajit Pawar-Sharad Pawar, now Rajendra Pawar commented on the political controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंब का फुटलं?; रोहित पवारांच्या वडिलांनी पहिल्यांदाच केला खुलासा

अजित पवार आणि शरद पवार यांची राजकीय भूमिका वेगळी झाल्यानंतर आता पवार कुटुंबातील मतभेदही समोर येऊ लागले आहेत. ...