लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'महाराष्ट्राकडे आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद'; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | 'Maharashtra has the strength to face economic challenges'; Deputy CM Ajit Pawar expressed his belief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राकडे आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद'; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांच्या अनुदानासाठी पुरवणी मागणी, पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करणार असं आश्वासन देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. ...

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रण; दिलं 'हे' कारण - Marathi News | Chief Minister Deputy Chief Minister rejected Sharad Pawars dinner invitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रण; दिलं 'हे' कारण

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी त्यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भोजनाचं आमंत्रण दिलं होतं. ...

...तर महाविकास आघाडी सरकार ८ दिवसही टिकले नसते; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | If Ajit Pawar had not been made the Deputy CM, then Maha Vikas Aghadi government would not have lasted for even 8 days - Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाविकास आघाडी सरकार ८ दिवसही टिकले नसते; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

ज्या कालावधीत भाजपा-शिवसेना एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती झाली तेव्हा वेगवेगळे पर्याय आले असं सुनील तटकरेंनी म्हटलं. ...

ठाणे लोकसभेसाठी भाजपा आग्रही; राज्यात ३० ते ३२ जागा लढण्याच्या तयारीत,शिंदे-पवारांचं काय? - Marathi News | BJP insists for Thane Lok Sabha; Preparing to contest 30 to 32 seats in the maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे लोकसभेसाठी भाजपा आग्रही; राज्यात ३० ते ३२ जागा लढण्याच्या तयारीत,शिंदे-पवारांचं काय?

सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ...

मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का; १२५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा - Marathi News | Setback to Ajit Pawar's NCP in Maval; Resignation of 125 office bearers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का; १२५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

हे पाऊल उचलत असताना आम्ही लोणावळा शहरांमधील इतरही जुन्या जनता नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असं नाराज पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ...

रोहित पवारांच्या भाषणावेळी भाजप आमदारांचा गोंधळ, जयंत पाटील वाचवायला आले; अजित पवारांनी टोला लगावला - Marathi News | Jayant Patil and Ajit Pawar criticized each other in the budget session maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवारांच्या भाषणावेळी भाजप आमदारांचा गोंधळ, जयंत पाटील वाचवायला आले; अजित पवारांनी टोला लगावला

राज्याचे विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल २९ फेब्रुवारी रोजी चौथ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जारदार आरोप प्रत्यारोप सुरू होते. ...

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ‘गोविंदबागे’त जेवायला यावे; काकांनी पुतण्याला पेचात टाकले - Marathi News | The Chief Minister and both the Deputy Chief Ministers should come to 'Govindbage' for dinner; The uncle embarrassed the nephew | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ‘गोविंदबागे’त जेवायला यावे; काकांनी पुतण्याला पेचात टाकले

शरद पवारांचे आमंत्रण, बारामतीत शनिवारी ‘नमो’ रोजगार मेळावा ...

“अजितदादांनी केले, ते कुटुंबातील कुणाला आवडले नाही, सुप्रिया सुळे गड राखतील”: युगेंद्र पवार - Marathi News | yugendra pawar said that supriya sule will win lok sabha election 2024 from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांनी केले, ते कुटुंबातील कुणाला आवडले नाही, सुप्रिया सुळे गड राखतील”: युगेंद्र पवार

Yugendra Pawar: आम्ही सगळे पुरोगामी विचारांचे लोक आहोत. त्यामुळेच आम्ही शरद पवार यांना साथ देणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. ...