लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या... - Marathi News | NCP leader suraj chavan statement angers anjali Damania x post on ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...

सूरज चव्हाण यांनी केलेली टीका अंजली दमानिया यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Arrest Jitendra Awhad for insulting Babasaheb Ambedkar NCP demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी

मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील बिघडवण्याचा जितेंद्र आव्हाडांकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. ...

अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार - Marathi News | Ajit Pawar faction Umesh Patil answer to Anjali Damania allegation in Pune Porsche accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार

पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर टार्गेट करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Ajit Pawar: अजित पवार अडचणीत येणार, जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू - Marathi News | Ajit Pawar will be in trouble Jarandeshwar factory will be re investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: अजित पवार अडचणीत येणार, जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू

भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशिट दाखल करताना त्यातून अजित पवारांचे नाव वगळले होते ...

Jarandeshwar Sugar Factory; जरंडेश्वर कारखान्याबद्दल मोठी खबर, काय झाला निर्णय? - Marathi News | Jarandeshwar Sugar Factory; Anti-corruption department re-investigates Jarandeshwar sugar factory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jarandeshwar Sugar Factory; जरंडेश्वर कारखान्याबद्दल मोठी खबर, काय झाला निर्णय?

जरंडेश्वर कारखान्याच्या १९९० ते २०१० या कालावधीत असलेल्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभाराबाबत डिसेंबर २०२१ मध्ये तक्रारी आल्या होत्या. त्याची राज्य सरकारच्या परवानगीने फेब्रुवारी २०२२ मध्ये चौकशी करण्याची परवानगी मिळाली. त्या अनुषंगान ...

आपत्कालीन मदत पथके स्थापन करा, सर्व महापालिकांना आदेश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Establish emergency relief teams, orders to all municipalities; Chief Minister reviewed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपत्कालीन मदत पथके स्थापन करा, सर्व महापालिकांना आदेश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

आपत्कालीन विभागाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित होते. ...

अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर - Marathi News | Main Editorial on Mahayuti NDA BJP Ajit Pawar alliance in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर

छगन भुजबळांची खदखद, अजित पवारांचे विधान अन् बरंच काही... ...

राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा - Marathi News | NCP opens cards Sunil Tatkare announced the name of the candidate for the mumbai teachers constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. ...