लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य - Marathi News | pune porsche accident sunil tingare recommend Ajit Pawar dr ajay taware Satara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य

पोर्शे अपघात प्रकरणात रक्तचाचणी अहवाल बदलणारे डॉ. तावरे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत... ...

Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण - Marathi News | What is going on in Chhagan Bhujbals mind suspense created due to these 4 incidents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण

छगन भुजबळांकडून जाहीरपणे फटकेबाजी केली जात असल्याने त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, विधानसभा निवडणुकीपूर्वी ते वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत की काय, याबाबतही आता तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. ...

काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा - Marathi News | Igatpuri Congress MLA Hiraman Khoskar met Minister Chhagan Bhujbal, possibility of joining Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा

loksabha Election - ४ जूनच्या निकालानंतर अनेक नेते कोलांट्याउड्या मारतील असं सत्ताधारी आणि विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यातच नाशिक येथे काँग्रेस आमदाराने भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. ...

खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..." - Marathi News | I was forced to join the party by pressure, claims Kiran Shikhare, who joined Ajit Pawar's group, Sharad Pawar is back again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खळबळजनक दावा! NCP तील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."

नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला होता. त्यासोबत काही पदाधिकारीही होते. मात्र त्यातीलच एक पदाधिकारी आज शरद पवार गटात पुन्हा परतला आहे. ...

लोकसभा निवडणुकीनंतर बारामती शहर, तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत - Marathi News | Signs of major changes in Baramati city, taluka politics after Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीनंतर बारामती शहर, तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत

जिरायती भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी काही ठिकाणी शरयु फाउंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू केले आहेत. दर मंगळवारी ते पक्ष कार्यालयात उपस्थित राहत आहेत.... ...

"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण... - Marathi News | Anjali Damania once again challenges Ajit Pawar in Pune accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...

पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप लावले होते. त्याला उत्तर देताना अजितदादांनी मी नार्को टेस्टला तयार आहे असं प्रतिआव्हान दिलं होते. त्यानंतर आता पुन्हा दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.  ...

अनेक प्रकरणे समोर येतायेत; शिंदे-पवार गट गोत्यात, भाजपही ४ हात लांब - सुषमा अंधारे - Marathi News | Many cases are coming up eknath Shinde ajit Pawar group in BJP too 4 arms long - Sushma Andhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनेक प्रकरणे समोर येतायेत; शिंदे-पवार गट गोत्यात, भाजपही ४ हात लांब - सुषमा अंधारे

भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापासून ४ हात लांब राहात असून कदाचित त्यांना झटकून टाकण्याचाही प्रकार असू शकेल ...

नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट! - Marathi News | Demand for narco test Ajit Pawar accepted anjali Damanias challenge but kept a condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

अंजली दमानिया यांनी दिलेलं नार्को टेस्टचं आव्हान आता अजित पवारांनी स्वीकारलं आहे. ...