लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले... - Marathi News | sunil Tatkare sensational claim about Sharad Pawars NCP Ajit Pawar first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...

शरद पवारांच्या पक्षाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. ...

"चूक अधिकाऱ्यांची, त्यांच्यावर कारवाई झाली" आमदार सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून 'क्लीन चिट' - Marathi News | porsche accident pune Ajit Pawar gives 'clean chit' to MLA Sunil Tingre pune porsche case update | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"चूक अधिकाऱ्यांची, त्यांच्यावर कारवाई झाली" आमदार सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून 'क्लीन चिट'

एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पोर्शे कार अपघात प्रकरणात कोणीही कसलाही हस्तक्षेप करत नाही, सरकारने हा अपघात व त्याचा तपास गंभीरपणे घेतला आहे, असा दावा केला.... ...

"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर - Marathi News | Anil Deshmukh reacted to Sunil Tatkare statement regarding Sharad Pawar group MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर

खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यावर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले - Marathi News | Porsche Car Accident The son, the father and the father's father have also been arrested, Action is being taken against those who are guilty Ajit Dada spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

Porsche Car Accident: "आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही, म्हणजे, यात  कुणाला तरी लपवाछपवी करण्याचं काम चाललयं, तर हे अजिबात नाही." ...

“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | dcm ajit pawar reaction and criticized opposition on pune porsche car accident issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले

DCM Ajit Pawar News: या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही. काहीजण माझ्यावरच घसरले, असे सांगत अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपांना स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली. ...

अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Ajit Pawar's ralley was held in osmanabad, a case was filed against NCP's female candidate archana patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उरलेले आहेत. राज्यात काय होईल, देशात काय होईल, वारे फिरतील की मोदी बहुतमताने निवडून येतील आदी चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच उमेदवारांसह त्यांच्या नेत्यांचीही धाकधूक वाढू लागली आहे.  ...

भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार - Marathi News | chhagan Bhujbal again showed power Criticizes BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार

छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी समज द्यावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. ...

पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर पालकमंत्री अजित पवार अन् पोलिस आयुक्तांची पहिल्यांदाच भेट - Marathi News | Guardian Minister ajit pawar and Police Commissioner meeting for the first time after the Pune Porsche accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर पालकमंत्री अजित पवार अन् पोलिस आयुक्तांची पहिल्यांदाच भेट

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी पवार यांच्यावर अपघाताच्या अनुषंगाने गंभीर आरोप केले होते.... ...