लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'त्या' नेत्याला महाराष्ट्राच्या राजकीय पलटावरून दूर सारणार, हा माझा तुम्हाला वादा; रोहित पवारांचा अजितदादांना शब्द! - Marathi News | MLA Rohit Pawars reaction after Ajit Pawar admitted his mistake regarding Baramati Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' नेत्याला राजकीय पलटावरून दूर सारणार, हा माझा तुम्हाला वादा; रोहित पवारांचा अजितदादांना शब्द!

क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...

अजित पवार म्हणाले, 'बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही चूक'; सुप्रिया म्हणाल्या ‘रामकृष्ण हरी’ - Marathi News | Ajit Pawar said It is a mistake to field wife against sister so Supriya said Ramakrishna Hari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार म्हणाले, 'बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही चूक'; सुप्रिया म्हणाल्या ‘रामकृष्ण हरी’

राजकारण फार घरात शिरू द्यायचे नसते, मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली, असेही अजित पवार म्हणाले ...

भरपाई द्या, अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करू; सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद - Marathi News | Pay compensation, otherwise We will order to stop Ladki Bahin Scheme Supreme Court warns Maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरपाई द्या, अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करू; सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद

सहा दशकांपूर्वीच्या एका जमीन प्रकरणात झाली सुनावणी ...

"भाजपला घर फोडण्यात असुरी आनंद"; अजितदादांच्या कबुलीनंतर विजय वडेट्टीवारांचे रोखठोक मत - Marathi News | Vijay Wadettiwar criticized BJP after Ajit Pawar confession | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपला घर फोडण्यात असुरी आनंद"; अजितदादांच्या कबुलीनंतर विजय वडेट्टीवारांचे रोखठोक मत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या कबुलीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. ...

"दादा इज ग्रेट"; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले?  - Marathi News | What exactly did sunil Tatkare say after Ajit Pawar confessed about the mistake in baramati lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दादा इज ग्रेट"; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले? 

आम्ही पुढेही एनडीएच्याच माध्यमातून काम करणार आहोत, असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. ...

'भाजपा घर,पक्ष फोडण्यात वस्ताद, अजित पवार मजबुरीने गेले असावेत'; विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला - Marathi News | Leader of Opposition Vijay Wadettiwar criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis over the party split | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'भाजपा घर,पक्ष फोडण्यात वस्ताद, अजित पवार मजबुरीने गेले असावेत'; विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

Vijay Wadettiwar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाला खोचक टोला लगावला. ...

"बारामतीत तुतारी वाजणारच"; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं! - Marathi News | Yugendra Pawars reaction regarding Baramati Assembly Constituency candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बारामतीत तुतारी वाजणारच"; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं!

अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. ...

बहिणीविरोधातील उमेदवारीची चूक अजित पवारांकडून मान्य; सुप्रिया सुळेंनी फक्त ३ शब्दांत दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Ajit Pawar admits mistake of candidacy against sister Supriya Sule reacted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहिणीविरोधातील उमेदवारीची चूक अजित पवारांकडून मान्य; सुप्रिया सुळेंनी फक्त ३ शब्दांत दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Supriya Sule On Ajit Pawar : लोकसभा निकालाच्या दोन महिन्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात उमेदवारीबाबत चूक झाल्याचं सांगितलं. ...