लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
नाती १५०० रुपयांनी नव्हे, मनाने जोडली जातात; ‘लाडकी बहीण’वरून सुप्रिया सुळेंचा टोला - Marathi News | Relationships are made with hearts not by Rupees 1500 said Supriya Sule on Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाती १५०० रुपयांनी नव्हे, मनाने जोडली जातात; ‘लाडकी बहीण’वरून सुप्रिया सुळेंचा टोला

बहिणींचे आशीर्वाद माझे रक्षण करील: अजित पवार ...

बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, ती माझी चूक; अजित पवारांची जाहीर कबुली - Marathi News | Wife Sunetra should not have nominated in baramati against sister supriya sule it was my mistake Ajit Pawar confession | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, ती माझी चूक; अजित पवारांची जाहीर कबुली

राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

मायमाऊलींची सेवा करताना मरण आलं तरी मला अभिमान वाटेल; अजित पवारांची भावनिक साद - Marathi News | As long as my hands have rakhis tied by my sisters, no other protection is needed - NCP Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मायमाऊलींची सेवा करताना मरण आलं तरी मला अभिमान वाटेल; अजित पवारांची भावनिक साद

अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यभरात जनसन्मान यात्रा निघाली असून त्यात अजितदादांच्या जीवाला धोका असल्याचं गुप्तचर विभागानं अलर्ट दिला आहे.  ...

Rohit Pawar: अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पण...! रोहित पवारांनी मांडलं गणित - Marathi News | ajit pawar desire to become Chief Minister but Mathematics presented by Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rohit Pawar: अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पण...! रोहित पवारांनी मांडलं गणित

महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा घेऊन पुढे जाण्यापेक्षा आता लोकांच्या हितासाठी लढतील ...

प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार देणार, अजित पवार यांनी केली घोषणा - Marathi News | 50000 will be given to honest farmers, Deputy Chief Minister Ajit Pawar announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार देणार, अजित पवार यांनी केली घोषणा

कागल येथे राष्ट्रवादीचा मेळावा : लाडक्या बहिणींसाठी सहा हजार कोटी वर्ग ...

गुलाबी जॅकेटवरून अजित पवारांना टोला; शरद पवारांचा एक प्रतिप्रश्न अन् पत्रकार हसले - Marathi News | NCP MP Sharad Pawar criticizes Ajit Pawar pink campaign for upcoming maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाबी जॅकेटवरून अजित पवारांना टोला; शरद पवारांचा एक प्रतिप्रश्न अन् पत्रकार हसले

विधानसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार आणि त्यांच्या पक्षाकडून प्रामुख्याने प्रचारात गुलाबी रंगावर विशेष भर दिला आहे. त्यात अजित पवारही गुलाबी जॅकेट घातलेले दिसून येतात.  ...

कोल्हापूरच्या हद्दवाढीस आम्ही तयार आहे, पण..; अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Due to the opposition of some people's representatives, no decision is taken to increase the boundary of Kolhapur Deputy Chief Minister Ajit Pawar confessed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या हद्दवाढीस आम्ही तयार आहे, पण..; अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं

महापालिकेची लवकरच निवडणूक घेऊ ...

टीका-टिप्पणी टाळा, विकासावर बोला; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांचा सल्ला  - Marathi News | Start preparing for assembly elections by erasing the image created by the opposition, Deputy Chief Minister Ajit Pawar's advice at NCP rally | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टीका-टिप्पणी टाळा, विकासावर बोला; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांचा सल्ला 

विरोधकांनी तयार केलेली प्रतिमा खोडून काढून तयारीला लागा ...