लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींसोबत बैठक; सुप्रिया सुळेंनंतर आता अजित पवारही नदीसाठी सरसावले - Marathi News | Meeting with environmentalists regarding tree cutting After Supriya Sule now Ajit Pawar also comes forward for the river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींसोबत बैठक; सुप्रिया सुळेंनंतर आता अजित पवारही नदीसाठी सरसावले

ग्लोबल वॉर्मिंगचा हे संकट आहे, त्यामुळं सर्वांनी काळजी घ्यायला हवी, आपल्याकडे वृक्षतोड रोखायला हवी, नदी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी ...

त्यांना ५ कोटींचा खासदार निधी मिळतो; सुप्रिया सुळेंचे उपोषण म्हणजे फक्त स्टंटबाजी - अजित पवार - Marathi News | They get 5 crores MP fund Supriya Sule hunger strike is just a stunt Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्यांना ५ कोटींचा खासदार निधी मिळतो; सुप्रिया सुळेंचे उपोषण म्हणजे फक्त स्टंटबाजी - अजित पवार

मी इथला पालकमंत्री असून हा रस्ता सहाशे मीटरचा आहे, फार मोठा नाही, तो रस्ता मी करणार आहे ...

उसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार; राज्य सरकार करणार नवीन कायदा - Marathi News | Looting of farmers by migrant labourers will stop; State government will make new law | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार; राज्य सरकार करणार नवीन कायदा

उसतोडणी मजुरांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नवीन कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. ...

अजित पवारांनी असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं; राजू शेट्टी भडकले - Marathi News | Ajit Pawar should not have included Manikarao Kokate in the cabinet; Raju Shetty furious | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं; राजू शेट्टी भडकले

Ajit Pawar Latet News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर आगपाखड केली. राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडून केल्या गेलेल्या वादग्रस्त विधानावर शेट्टी भाष्य केले.  ...

अ‍ॅग्री हॅकॅथॉनमध्ये सहभागी व्हा आणि २५ लाखाचे बक्षीस जिंका; काय आहे स्पर्धा? वाचा सविस्तर - Marathi News | Participate in Agri Hackathon and win a prize of Rs 25 lakh; What is the competition? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अ‍ॅग्री हॅकॅथॉनमध्ये सहभागी व्हा आणि २५ लाखाचे बक्षीस जिंका; काय आहे स्पर्धा? वाचा सविस्तर

agri hackathon pune कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर आदी संस्था यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. ...

राष्ट्रवादीचे नेते अन् माजी महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल; आयुष्य संपवण्याचा प्रयत्न - Marathi News | NCP leader and former mayor of Sangli Suresh Patil tried Committed Suicide at Home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते अन् माजी महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल; आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटांत विभागणी झाल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. ...

१९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी केलेलं काम अन् मी केलेलं काम पाहा - Marathi News | baramti news Look at the work done by MLAs who have become MLAs since 1952 and the work I have done. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी केलेलं काम अन् मी केलेलं काम पाहा

त्यांनी काय कामे केली ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा. मी अजूनही काम करणार ...

‘छत्रपती’ला पुर्वीचे दिवस आणायचे आहेत,बाकी यामध्ये वैयक्तीक आमचा ‘इंटरेस्ट’ नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | baramati news Chhatrapati wants to bring back the old days, we have no personal 'interest' in the rest - Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपती’ला पुर्वीचे दिवस आणायचे आहेत,बाकी यामध्ये वैयक्तीक आमचा ‘इंटरेस्ट’ नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार 

आपला प्रपंच नीट चालविण्याची गरज आहे.काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. ...