लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Flood: A package of 31 thousand 628 crores has been announced for flood-affected farmers; The state government made a big announcement by CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

Maharashtra Flood Relief Package: जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  ...

बारामती नगरपरिषद; ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 'खुला' पद, अजित पवारांच्या निवडीची उत्सुकता - Marathi News | Baramati Municipal Council; 'Open' post after 9 years of long wait, curiosity about Ajit Pawar's selection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती नगरपरिषद; ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 'खुला' पद, अजित पवारांच्या निवडीची उत्सुकता

अजित पवार महायुतीतील मित्रपक्ष भाजप व एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढवणार का, यावरच लढतीचे चित्र ठरेल ...

आमदार बापू पठारेंना मारहाण करणाऱ्या बंडू खांदवे सह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 10 to 15 people, including Bandu Khandve, who assaulted MLA Bapu Pathare. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार बापू पठारेंना मारहाण करणाऱ्या बंडू खांदवे सह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल

एका कार्यक्रमात आमदार बापू पठारे आणि अजित पवारांचे समर्थक बंडू खांदवे यांच्यातील शा‍ब्दिक वादाचे पडसाद हाणामारीत झाले होते ...

हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप - Marathi News | The attack was a pre planned plot alleges MLA Bapusaheb Pathare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप

या सर्व घटनेच्या अनुषंगाने अजित पवारांना पत्र देणार आहे, दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे कारण एवढी मारहाण करणे योग्य नाही ...

शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारणारे कारखाने शोधून काढले; लवकरच कारवाई करू - Marathi News | Factories found that are farmers sugarcane weight fraud; action will be taken soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारणारे कारखाने शोधून काढले; लवकरच कारवाई करू

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातील पाच रुपये बाजूला काढून ठेवण्याचे सांगताच काही कारखानदारांनी मोठा गहजब केला. ...

'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले - Marathi News | amit shah in maharashtra ahmednagar says When Shinde was CM and Fadnavis was DCM aurangabad became Chhatrapati sambhaji nagar and ahmednagar became Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

"हे काम केवळ शिव छत्रपतींचे अनुयायीच करू शकतात, औरंगजेबाच्या समर्थकांमध्ये ही हिंमत नाही....” ...

पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद - Marathi News | NCP Sharad Pawar faction MLA beaten up in Pune; Argument with supporters of ruling party Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद

लोहगावच्या वाघोली रोडवर एका माजी सैनिकाच्या सत्काराचा कार्यक्रम लॉन्सवर ठेवण्यात आला होता. त्यासाठी आमदार बापू पठारे तिथे येणार होते ...

अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा - Marathi News | Amit Shah closed-door meeting with CM Devendra Fadnavis and 2 Deputy CM Ajit Pawar, Eknath Shinde at Shirdi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

रात्री दहाच्या सुमारास अमित शाह हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते हजर होते. ...