लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ६०० पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज - Marathi News | More than 600 aspirants apply to NCP Ajit Pawar group for Pune Municipal Corporation elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ६०० पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज

इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहेत ...

अनेकांचे २ दगडावर पाय; अजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्यांची शरद पवार गटाच्या मुलाखतीला हजेरी - Marathi News | Many have two feet on the ground; Those on the path of Ajit Pawar group attend the interview of Sharad Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनेकांचे २ दगडावर पाय; अजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्यांची शरद पवार गटाच्या मुलाखतीला हजेरी

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून तब्बल २५२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या ...

Municipal Election 2026: भाजप-शिंदेसेनेचं ठरलयं, राष्ट्रवादीचं उरलयं; इचलकरंजीत महायुतीसाठी जोर-बैठका सुरूच - Marathi News | The decision to contest the Ichalkaranji Municipal Corporation elections together between the BJP and Shinde Sena in the Mahayuti is final now the issue of NCP remains | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Municipal Election 2026: भाजप-शिंदेसेनेचं ठरलयं, राष्ट्रवादीचं उरलयं; इचलकरंजीत महायुतीसाठी जोर-बैठका सुरूच

स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपने वरिष्ठ पातळीवरील निर्णयामुळे घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा सुरू केली ...

पुण्यात दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची पुन्हा सत्ता; निवडणुकीनंतर अजित पवारांशी युती नाही - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP back in power in both municipalities in Pune No alliance with Ajit Pawar after elections - Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची पुन्हा सत्ता; निवडणुकीनंतर अजित पवारांशी युती नाही - चंद्रशेखर बावनकुळे

कोणाशी आघाडी करायची हा अजित पवार व त्यांच्या पक्षाचा व्यक्तिगत प्रश्न असून या प्रयोगाचा राज्यातील सत्तेवर कसलाही परिणाम होणार नाही ...

Ajit Pawar: टीका करणाऱ्यांना करू द्या, आपण त्यांना कामातूनच उत्तर देऊ; अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Let the critics criticize, we will answer them through work; Ajit Pawar spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: टीका करणाऱ्यांना करू द्या, आपण त्यांना कामातूनच उत्तर देऊ; अजित पवार स्पष्टच बोलले

विकासकामांवर बोलताना, केवळ भाषणांनी किंवा गोड बोलण्याने विकास होत नाही. विकासासाठी सर्वांची साथ आणि समन्वय आवश्यक असतो ...

Chandrashekhar Bawankule: महायुतीच्या बैठकीत ठरले, एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | It was decided in the Mahayuti meeting that we will not take each other's people; Information from Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या बैठकीत ठरले, एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही नेते व इच्छुक आमच्याकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांची संख्या फार नाही ...

एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान - Marathi News | mumbai municipal bmc elections sunil tatkare drops big statement for mahayuti bjp shiv sena ncp alliance nawab malik row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान

Mahayuti Maharashtra Politics: आढावा बैठकीनंतर सुनिल तटकरे यांनी साधला माध्यमांशी संवाद ...

मिरज पॅटर्नचे कारभारी ‘राष्ट्रवादी’त एकवटले; काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, भाजपसमोर आव्हान - Marathi News | the stewards of the Miraj pattern united in the NCP Ajit Pawar group In Sangli Municipal Corporation elections Congress, Sharad Pawar, a challenge for NCP, BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज पॅटर्नचे कारभारी ‘राष्ट्रवादी’त एकवटले; काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, भाजपसमोर आव्हान

मिरज : महापालिका स्थापनेपासून कार्यरत व कायम सत्तेत असणाऱ्या बहुचर्चित मिरज पॅटर्नचे कारभारी यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटात एकवटले आहेत. ... ...