लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Politics in Pimpri-Chinchwad 22 ajit pawar group ncp workers join BJP in mumbai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असून ही निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात होणार आहे ...

मैत्रिपूर्ण लढत म्हणतात मग आपले कार्यकर्ते भाजपमध्ये का घेतात? पुण्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल - Marathi News | They say it's a friendly fight, so why do they take their workers into BJP? Question from Ajit Pawar group office bearers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिपूर्ण लढत म्हणतात मग आपले कार्यकर्ते भाजपमध्ये का घेतात? पुण्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल

मैत्रिपूर्ण लढतीचे काही निकष पाळले पाहिजेत. एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते घेऊ नयेत, असे ठरले असताना भाजप आपले कायकर्ते पक्षात घेत आहे ...

पुण्यातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अजित पवार, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश - Marathi News | Former Pune corporators join BJP today; Ajit Pawar, Sharad Pawar group office bearers included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अजित पवार, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाजपमधील निष्ठावंतांची धाकधूक वाढली आहे ...

महायुती म्हणून लढायला अजित पवार गट तयार; बैठकीनंतर पदाधिकाऱ्याच्या सुनील तटकरे यांचे संकेत - Marathi News | Ajit Pawar group ready to fight as Mahayuti; Sunil Tatkare hints at office bearer after meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती म्हणून लढायला अजित पवार गट तयार; बैठकीनंतर पदाधिकाऱ्याच्या सुनील तटकरे यांचे संकेत

महायुतीबाबत स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर भाजप प्रभारींशी चर्चा करत आहे. ...

मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे - Marathi News | Ambernath Election: Money distribution to voters, EVM tampering and bogus voters; The ruling party NCP, BJP and Eknath Shinde Senatook revenge on each other | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे

राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा-शिंदेसेना आमनेसामने आल्या आहेत ...

NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून… - Marathi News | municipal election 2026 sunil tatkare said we will meet with ajit pawar and also likely to be discussed with cm devendra fadnavis also expected about mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…

NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: प्रत्येक मनपातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जरूर असतात. परंतु महायुती म्हणून चर्चेच्या अनेक फेरी घडवाव्या लागतात, असे नेते म्हणाले. ...

भाजप निष्ठावंतांना संपवतंय; अजित पवारांना युतीपासून लांब ठेवलं जातंय, शशिकांत शिंदेंची टीका - Marathi News | BJP is killing loyalists; Ajit Pawar is being kept away from the alliance, says Shashikant Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप निष्ठावंतांना संपवतंय; अजित पवारांना युतीपासून लांब ठेवलं जातंय, शशिकांत शिंदेंची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता आणि सरकार चालवायचे आहे. त्यांना मित्रपक्षांना नाराज करायचं नाही. दिल्ली वरून त्यांना सांगितलं असेल ...

दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठावंतांना न्याय द्या; इच्छुकांनी मांडली प्रदेशाध्यक्षांसमोर भूमिका - Marathi News | Give justice to the loyalists who remained with the party in both elections Aspirants present their stand before the state president shashikant shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठावंतांना न्याय द्या; इच्छुकांनी मांडली प्रदेशाध्यक्षांसमोर भूमिका

अजित पवार गटाबरोबर आघाडी झाल्यास आपल्या पक्षातील प्रस्थापितांना उमेदवारी मिळणार आहे, अशा वेळी आपल्या पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठावंतांना न्याय दया ...