लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन - Marathi News | Maharashtra Bhushan Ram Sutar cremated with state honours died of old age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन

Ram Sutar cremated with state honours : नोएडाच्या वैकुंठ स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार ...

माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा - Marathi News | Manikrao Kokate is out of the cabinet Ajit Pawar has sent his resignation to CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा

कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. ...

भाजपसोबत इमानदारी दाखवण्याची शिंदे-अजित पवार यांच्यात स्पर्धा, प्रकाश आंबेडकर यांची बोचरी टीका - Marathi News | Competition between Shinde and Ajit Pawar to show honesty with BJP Prakash Ambedkar criticizes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपसोबत इमानदारी दाखवण्याची शिंदे-अजित पवार यांच्यात स्पर्धा, प्रकाश आंबेडकर यांची बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जाहीर आरोप केले ...

माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे! - Marathi News | manikrao kokate resignation gets big blow all his ministerial portfolios go to ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!

Manikrao Kokate Resignation: माणिकराव कोकाटेंना न्यायालयाने २ वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा दिली आहे ...

Sangli Municipal Election 2026: भाजप-राष्ट्रवादीमध्ये मैत्रीचा केवळ मुखवटा, आतून संघर्ष  - Marathi News | there is an internal conflict between the BJP and the NCP In the Sangli Municipal Corporation elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: भाजप-राष्ट्रवादीमध्ये मैत्रीचा केवळ मुखवटा, आतून संघर्ष 

सांगलीत उडणार तिरंगी धुरळा, राजकीय हालचाली गतिमान  ...

BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय?  - Marathi News | BMC ELections: Ajit Pawar is alone in Mumbai, how many seats is NCP prepared to contest, what was the decision in the meeting? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला जवळ केले आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र दूर ढकललं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आता स्वबळाची तयारी सुरू केली आहे.  ...

PMC Elections : मैत्रीपूर्ण लढतीच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी कसली कंबर - Marathi News | PMC Elections What did Ajit Pawar say after the friendly match decision? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : मैत्रीपूर्ण लढतीच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी कसली कंबर

- बारामती होस्टेलवरून सलग १२ तास चर्चा, मॅरेथॉन बैठका, पक्ष प्रवेशाचा सपाटा ...

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता - Marathi News | Will Manikrao Kokate lose his ministerial post? Will meet Ajit Pawar today, possibility of a big decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता

फेब्रुवारीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली. यामुळे आता कोकाटे यांना आता क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...