लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"तुम्हालाच नाईलाजाने आमची विचाराधारा स्वीकारावी लागतेय, हेच सत्य", आशिष शेलारांना अमोल मिटकरींचे खडेबोल - Marathi News | "You are the ones who are forced to accept our ideology, this is the truth", Amol Mitkari's harsh words to Ashish Shelar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्हालाच नाईलाजाने आमची विचाराधारा स्वीकारावी लागतेय, हेच सत्य", आशिष शेलारांना अमोल मिटकरींचे खडेबोल

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावे लागली, असे विधान केले. याच विधानावर बोट ठेवत मिटकरींनी शेलारांना डिवचले.  ...

Sangli Election 2026: सांगली महापालिकेत सात जागांवर ‘हाय होल्टेज’ सामना, कोण कुणाशी भिडणार... वाचा सविस्तर - Marathi News | Tough competition between candidates from other parties against BJP in seven seats in Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत सात जागांवर ‘हाय होल्टेज’ सामना, कोण कुणाशी भिडणार... वाचा सविस्तर

भाजपविरुद्ध इतर पक्षातील उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर  ...

"तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील"; आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावले - Marathi News | Ashish Shelar has warned Ajit Pawar that he will have to accept Savarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील"; आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावले

आशिष शेलार यांनी तुम्हाला सावरकर मान्य करावेच लागतील असा इशारा अजित पवारांना दिला आहे. ...

PMC Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप-राष्ट्रवादीचा जोर - Marathi News | PMC Elections 2026 BJP-NCP's focus in municipal election campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप-राष्ट्रवादीचा जोर

पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. ...

"जे शरद पवारांचे झाले नाहीत ते तुमचे ..."; ओवेसींची अजित पवार यांच्यावर टीका - Marathi News | "Whatever Sharad Pawar did not do, it is yours..."; Owaisi criticizes Ajit Pawar, also targets Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"जे शरद पवारांचे झाले नाहीत ते तुमचे ..."; ओवेसींची अजित पवार यांच्यावर टीका

राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असून प्रचार सभा सुरू आहेत. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या कुट ...

भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | pmc election 2026 no criticism of bjp deputy cm ajit pawar clarification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण

केंद्र आणि राज्य सरकारबद्दल कोणताही मुद्दा मांडण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ...

आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा - Marathi News | pmc election 2026 what did we do those who ask should look in the mirror cm devendra fadnavis suggestive warning to deputy cm ajit pawar without naming him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते व अजित पवार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ...

शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या! - Marathi News | will sharad pawar take the party forward or go with his nephew ajit pawar know what will happen after the municipal corporation elections 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!

शरद पवार आणि अजित पवार एकत्र राहण्यासाठी एकत्र आले आहेत का? याबाबतची आणखी स्पष्टता महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नक्कीच येईल. ...