Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या विमान अपघातात त्यांचे सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार विदीप जाधव (४३) यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी संध्या (३८), मुलगी नेत्रा (१४) आणि मुलगा अद्वैत (१०) असा परिवा ...
Ajit Pawar Speech: जनतेच्या प्रेमाच्या बळावर मी कामे धडाडीने करतोय. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात. तुमचे प्रेम, विश्वास ही माझी शक्ती आहे असं अजित पवारांनी म्हटलं होते. ...
Ajit Pawar Death News: काळाच्या वादळातही ज्यांची ज्योत लोकांच्या आशेने तेवत राहिली, असे नेते काळाच्या पडद्याआड गेले. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर.आर. पाटील, राजीव सातव आणि आता अजित पवार. प्रत्येक नावासोबत एक काळ संपला, एक दिशा हरव ...
Ajit Pawar Death News: पहाटेच्या मुलाखतीचा हा असा पहिलाच अनुभव कायमस्वरूपी लक्षात राहाणारा ठरला. तोपर्यंत २९ वर्षांच्या पत्रकारितेत अनेक मान्यवरांच्या मुलाखती, अगदी रात्री-अपरात्रीच्या घटना-घडामोडी कव्हर केल्या असल्या, तरी एखादा मोठा नेता असा भल्या प ...
Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धाराशिवचे नाते अतूट राहिले आहे. जिल्ह्यातील तेर ही त्यांची सासुरवाडी. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागल्याने अजितदादा, पत्नी सुनेत्राताईंच्या भाचेसून अर्चना पाटील या तेर गटातून उमेदवार आहेत. ...
अजित पवार यांच्या निधनानंतर सूरज चव्हाणने भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. रडत रडत म्हणाला, "माझ्यासाठी त्यांनी काय केलंय ते माझ्या मनाला माहिती आहे..." ...