लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Jayant Patil : 'सोबत असणारे लोकच अजित पवारांवर टीका करतात'; जयंत पाटलांनी डिवचलं - Marathi News | maharashtra assembly Session 2024 Jayant Patil criticized on ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jayant Patil : 'सोबत असणारे लोकच अजित पवारांवर टीका करतात'; जयंत पाटलांनी डिवचलं

Jayant Patil : 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ...

Sanjay Raut : "अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना..." - Marathi News | Sanjay Raut Slams Ajit Pawar Over tweet and ncp statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना..."

Sanjay Raut And Ajit Pawar : संजय राऊत यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. ...

"मी कोणताही पक्ष बदललेला नाही, जनता हाच...", अजित पवारांकडून जनतेला भावनिक साद! - Marathi News | ajit pawar tweet video talk about maharashtra budget, assuring public development and emotional message to the public | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी कोणताही पक्ष बदललेला नाही, जनता हाच...", अजित पवारांकडून जनतेला भावनिक साद!

Ajit Pawar : या व्हिडिओद्वारे राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांनाही टोला लगावला आहे.  ...

अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला बालेकिल्ल्यात खिंडार - Marathi News | Ajit Pawar's 'NCP' in trouble in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला बालेकिल्ल्यात खिंडार

विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांची घरवापसी ...

“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार - Marathi News | ncp dcm ajit pawar declared 5 lakh each to the families of those who lost life in the lonavala Bhushi dam incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार

NCP DCM Ajit Pawar News: भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी अपरिचित धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ...

राष्ट्रवादी विधानसभेच्या किती जागा लढवणार? बैठकीत अजित पवारांकडून मोठा दावा - Marathi News | NCP Leader Ajit Pawar Claims 85 Seats in Maharashtra Vidhan Sabha Election 2024 with Mahayuti Shiv Sena BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी विधानसभेच्या किती जागा लढवणार? बैठकीत अजित पवारांकडून मोठा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक काल मुंबईत पार पडली. ...

नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय - Marathi News | Devendra Fadnavis should disclose whether Nawab Malik is with him or not; Vijay Vadettivar has a different suspicion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय

Ajit pawar Nawab Malik News Update: देवगिरी बंगल्यावर अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीला पक्षाच्या आमदारांनाही बोलविण्यात आले होते. ...

भाजपच्या विरोधानंतरही मलिकांची बैठकीला हजेरी; राऊत म्हणाले, "एका मताची गरज म्हणून फडणवीस हे...; - Marathi News | MP Sanjay Raut targeted Devendra Fadnavis after former minister Nawab Malik attended the NCP meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या विरोधानंतरही मलिकांची बैठकीला हजेरी; राऊत म्हणाले, "एका मताची गरज म्हणून फडणवीस हे...;

माजी मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. ...