लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का - Marathi News | The much awaited portfolio allocation of the Maharashtra state cabinet was announced on Saturday night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का

फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, जीएडी ...

मोठी बातमी: 'देवेंद्र 3.0' चं खातेवाटप जाहीर; गृह, अर्थ, महसूल, नगरविकास कुणाकडे? वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Maharashtra Portfolio Allocation : 'Devendra 3.0' portfolio allocation announced; Home, Finance, Revenue, Urban Development to whom? Read the complete list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: 'देवेंद्र 3.0' चं खातेवाटप जाहीर; गृह, अर्थ, महसूल, नगरविकास कुणाकडे? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Portfolio Allocation News: विधिमंडळाचं हिवाळी आधिवेशन आटोपल्यानंतर आज रात्री राज्य सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. ...

Maharashtra Cabinet: खातेवाटप कधी जाहीर होणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकली तारीख - Marathi News | When will the portfolio allocation be announced?; CM Devendra Fadnavis announced the date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Cabinet: खातेवाटप कधी जाहीर होणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकली तारीख

मंत्रिमंडळ विस्तारानंतर सगळ्यांचे लक्ष खातेवाटपाकडे आहे. अधिवेशनापूर्वी खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण अधिवेशन संपले तरी याबद्दल काहीही निर्णय झाला नाही.  ...

३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर, आमदारांच्या मागण्यांची दखल: अजित पवार - Marathi News | Supplementary demands worth Rs 35,000 crore approved, MLAs' demands taken note of: Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर, आमदारांच्या मागण्यांची दखल: अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल, असे सभागृहात आश्वस्त केले. ...

आमच्या सरकारवर टीका करता, पण तुमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्याच मंत्रिमंडळातले- अंबादास दानवे - Marathi News | You criticize Mahavikas Aaghadi government but both your deputy chief ministers are from our cabinet said Ambadas Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या सरकारवर टीका करता, पण तुमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्याच मंत्रिमंडळातले- दानवे

Ambadas Danve vs Eknath Shinde Ajit Pawar, Maharashtra Winter Session : जनतेचे हित न साधता स्वतःचे हित जपणारे हे स्वार्थी व अकार्यक्षम सरकार अशीही केली टीका ...

जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले  - Marathi News | Jayant Patil stance unsettles leaders from all parties, scares opposition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले 

जानेवारीत निर्णयाची शक्यता ...

"तो अधिकारी मोठ्या बापाचा असला तरी..."; मराठी कुटुंबियांना झालेल्या मारहाणीवर अजित पवार संतप्त - Marathi News | DCM Ajit Pawar has ordered action following the clash between Marathi families in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"तो अधिकारी मोठ्या बापाचा असला तरी..."; मराठी कुटुंबियांना झालेल्या मारहाणीवर अजित पवार संतप्त

कल्याणमध्ये मराठी कुटुंबियांना झालेल्या हाणामारीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Maharashtra Politics : मोठी घडामोड! आर आर आबांच्या लेकाने अजितदादांची भेट घेतली; स्वतः रोहित पाटलांनीच कारण सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics mla Rohit Patil met Ajit pawar also told the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घडामोड! आर आर आबांच्या लेकाने अजितदादांची भेट घेतली; स्वतः रोहित पाटलांनीच कारण सांगितलं

Maharashtra Politics : आज नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदार रोहित पाटील यांनी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...