लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट - Marathi News | pune news police give clean chit to Parth Pawar, Sheetal Tejwani in 'that' land scam case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले ...

राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...' - Marathi News | Even though NCP removed Rupali Thombre Patil as 'spokesperson'; She posted, 'Meet Ajit Pawar...' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'

Rupali Thombre Patil: रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्तेपदावरून हटवले. पण, ठोंबरे पाटील अजूनही प्रवक्ता असल्याचे सांगत आहेत.    ...

हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच सत्तेची 'कोंडी'? सभागृहात आरोपांनी वाढेल तापमान - Marathi News | Power 'dilemma' on the eve of the winter session? Temperature will rise in the House due to allegations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच सत्तेची 'कोंडी'? सभागृहात आरोपांनी वाढेल तापमान

Nagpur : नागपुरातील प्रत्येक हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी एखादा राजकीय मुद्दा राज्यभर गाजतो अन् विधानसभेच्या वातानुकूलित सभागृहात राजकीय तापमान वाढलेले दिसून येते. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर नागपुरातील है अधिवेशन म्हणजे विरोधकांसाठी सत्ताधाऱ् ...

रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं - Marathi News | Rupali Thombre Patil, Amol Mitkari get a shock from Ajit Pawar; Removed from NCP spokesperson post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं

Ajit Pawar NCP: गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाने धक्का दिला.  ...

“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress vijay wadettiwar criticizes parth ajit pawar and pratap sarnaik over land scam case issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

Congress Vijay Wadettiwar News: प्रताप सरनाईक यांच्या संस्थेला शाळेसाठी आरक्षण बदलून जागा देण्यात आली, मंत्र्यांच्या संस्थेला जमीन देता येते का? असा सवाल करण्यात आला आहे. ...

त्यातील फक्त शंभर कोटीच द्या, माझ्या दहा पिढ्या बसून खात्याल; अजित पवार यांनी लगावला टोला  - Marathi News | Give me only 100 crores of it my ten generations will sit and account for it says Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :त्यातील फक्त शंभर कोटीच द्या, माझ्या दहा पिढ्या बसून खात्याल; अजित पवार यांनी लगावला टोला 

माझ्यावर सत्तर हजार कोटींचा घोटाळा आरोप झाला; पण काहीच सापडले नाही ...

रुपयाही दिला वा घेतला नाही तर व्यवहार कसला, अजित पवार यांचा सवाल - Marathi News | If you don't even give or take a rupee what is the transaction like says Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रुपयाही दिला वा घेतला नाही तर व्यवहार कसला, अजित पवार यांचा सवाल

पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन खरेदी गैरव्यवहार या घटनेची मला पूर्वमाहिती नव्हती ...

"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Parth Pawar was assassinated by NCP leaders MLA Mahendra Dalvi big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरुन शिंदे गटाने गंभीर आरोप केला आहे. ...