Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी बारामतीत घेण्यात आल्या. यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याने त्या काळातील राजकीय परिस्थितीची आठवण करून देणारी चिठी दिली ...
खरेदीखत झाल्यानंतरही त्याचा अंमल फेरफारमध्ये न करता वरिष्ठांच्या निदर्शनास हा प्रकार आणल्यानंतर सरकारी जमीन खासगी मालकाच्या नावे होण्यापासून वाचली आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा ओघ वाढणार असून, सत्ताधारी पक्षातील अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. ...
Local Body Election: शिंदे-पाटील गटाने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली होती. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट हे युतीतील घटक पक्ष वेगळी वाटचाल करीत आहेत ...
Manoj Jarange Patil Ajit Pawar Dhananjay Munde: मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात हत्येच्या कटाचे प्रकरण समोर आल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. धनंजय मुंडेंवरून जरांगेंनी आता अजित पवारांनाही इशारा दिला आहे. ...
NCP Ajit Pawar Group Rupali Thombre News: प्रवक्तेपदावरून दूर केल्यानंतर आता रुपाली ठोंबरे पाटील यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही वगळण्यात आले आहे. ...