लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार - Marathi News | PMC Elections 2026: Biggest announcement for Punekars Metro-buses will be given free of cost; Punekars should give it a chance once – Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार

हा जाहीरनामा कागदापुरता मर्यादित राहणार नाही असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणेकरांना दिला. ...

कोणाचा खिसा मोठा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक; ओवैसींच्या आरोपांवर सुनील तटकरेंचा पलटवार - Marathi News | The whole of Maharashtra knows whose pockets are bigger: Sunil Tatkare | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोणाचा खिसा मोठा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक; ओवैसींच्या आरोपांवर सुनील तटकरेंचा पलटवार

ओवैसींच्या आरोपांना पलटवार : राष्ट्रवादीचा (अजित पवार) जाहीरनामा प्रकाशित ...

परभणीला दत्तक घेऊन धूळमुक्त, खड्डेमुक्त करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द - Marathi News | Parbhani municipal election I will adopt Parbhani and made it dust-free and pothole-free; Deputy Chief Minister Ajit Pawar's words | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीला दत्तक घेऊन धूळमुक्त, खड्डेमुक्त करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द

दर्गा परिसर ते पारदेश्वर मंदिर; परभणीच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणार ...

कुजबूज: शिंदे साहेब, खरंच दखल घेतील! त्याग कितपत फळणार? - Marathi News | Whisper: Shinde Saheb, will he really take notice! How much will the sacrifice pay off? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुजबूज: शिंदे साहेब, खरंच दखल घेतील! त्याग कितपत फळणार?

Akola Muncipal Election 2026 Eknath Shinde: अकोला महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढला आहे. मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या सभेची मागणी होत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी केलेल्या भाषणाचीही चर्चा आहे.  ...

"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला - Marathi News | "One day a woman wearing a hijab will become the Prime Minister, but I may not be alive", Owaisi attacks Ajit Pawar in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला

एआयएमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले. अजित पवारांना मत म्हणजे भाजपाला मत असल्याचे ते म्हणाले.  ...

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, इच्छुकांकडून मागविले अर्ज - Marathi News | the Ajit Pawar and Sharad Pawar factions will contest separately In the Satara Zilla Parishad elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, इच्छुकांकडून मागविले अर्ज

मोर्चेबांधणीसाठी एकाच दिवशी बैठका  ...

तू कार्यक्रम करतो, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? लांडगेंचा अजितदादांवर निशाणा, रोहित पवारांचा पलटवार - Marathi News | You are organizing a program, why are we wearing bangles? Wolves target Ajitdada, Rohit Pawar counterattacks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू कार्यक्रम करतो, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? लांडगेंचा अजितदादांवर निशाणा, रोहित पवारांचा पलटवार

बांगड्या भरल्या असे म्हणणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. त्यांचा खरा चेहरा हळूहळू समोर येत आहे, ते थोडे घाबरलेले आहेत - रोहित पवार ...

'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा - Marathi News | 'Ajit Pawar said, BJP has already filled 2.5 thousand votes in EVA'; Raj Thackeray's sensational claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत", राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ आलेली असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांसारख्या उपमुख्यमंत्री असलेल्या जबाबदार माणसाने सांगितले की, भाजपाने अडीच-अडीच हजार मते ईव्हीएममध्ये आधीच भरली आहेत, असे राज ...