lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय पुरकर

अजय पुरकर, फोटो

Ajay purkar, Latest Marathi News

अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
Read More
अजय पूरकर यांच्या घराला आहे पारंपरिकतेचा टच; पाहा त्यांच्या घराचे Inside photos - Marathi News | marathi actor ajay purkar vishalgadh house inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय पूरकर यांच्या घराला आहे पारंपरिकतेचा टच; पाहा त्यांच्या घराचे Inside photos

Ajay purkar: अजय पूरकर यांचं विशाळगडाच्या पायथ्याशी एक छान टुमदार घर आहे. ...