लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, मराठी बातम्या

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
रणबीर कपूरने अजय देवगणच्या चित्रपटात काम करण्यास दिला नकार - Marathi News | Ranbir Kapoor refuses to work in Ajay Devgn's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने अजय देवगणच्या चित्रपटात काम करण्यास दिला नकार

रणबीर कपूर दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी सिेनेमात काम करणार होता. मात्र आता या चित्रपटात रणबीर काम करणार नसल्याचे समजते आहे. ...

शाहरुख, अजयला विसरा! रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसणार ‘हा’ सुपरस्टार!! - Marathi News | director rohit shetty will start his next entertainer with akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख, अजयला विसरा! रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसणार ‘हा’ सुपरस्टार!!

रोहित शेट्टीच्या एकंदर करिअरवर नजर टाकली की, एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. ती म्हणजे, रोहितने बहुतांश चित्रपटात अजय देवगण व शाहरुख खानसोबत काम केले आहे. पण आता रोहितने अजय व शाहरुखवगळता अनेक नवनव्या स्टार्ससोबत काम करण्याचे मूड बनवले आहे. ...

 जीजू असावा तर असा! तनीषा मुखर्जीसाठी अजय देवगण करणार ‘हे’ काम!! - Marathi News | ajay devgn to produce a tv show for his sister in law tanisha mukherjee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : जीजू असावा तर असा! तनीषा मुखर्जीसाठी अजय देवगण करणार ‘हे’ काम!!

काजोल हे इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. दोन मुलांची आई झाल्यावरही काजोल इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहे. चित्रपट करत आहे. आजही तिची क्रेज जराही कमी झालेली नाही. याऊलट काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिला इतक्या वर्षांनंतरही इंडस्ट्रीत जम बसवता आला नाही. ...

अजय देवगण सांगतो, काजोलला आवडत नाहीत ब्रँडेड गोष्टी - Marathi News | Koffee With Karan 6: Kajol is a low maintenance wife, Ajay reveals how she shops for cheap stuff online | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण सांगतो, काजोलला आवडत नाहीत ब्रँडेड गोष्टी

अजय देवगण आणि काजोल यांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. अजयने या कार्यक्रमाच्या दरम्यान काजोल किती कंजुष आहे हे सगळ्यांना सांगितले. काजोलला स्वतःवर पैसे खर्च करायला आवडत नाहीत. ...

करण जोहरने मागितली अजय देवगण व काजोलची माफी, वाचा बातमी!! - Marathi News | koffee with karan 6 karan johar apologises to ajay devgn and kajol on his chat-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने मागितली अजय देवगण व काजोलची माफी, वाचा बातमी!!

होय, ‘ कॉफी विद करण 6’ या आपल्या शोमध्ये करणने अजय व काजोलला बोलवले होते. या शोदरम्यान करणने काजोल व अजय दोघांचीही माफी मागितली. ...

तिला म्हातारपणी हे काय नवं खुळ सुचतंय, माहित नाही...अजय म्हणाला अन् काजोल भडकली!! - Marathi News | Ajay Devgn Calls Wife Kajol 'Old' On Koffee With Karan 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिला म्हातारपणी हे काय नवं खुळ सुचतंय, माहित नाही...अजय म्हणाला अन् काजोल भडकली!!

अजय देवगण आणि काजोल हे रिअल लाईफ कपल म्हणजे सर्वाधिक लोकप्रीय जोडी. ही जोडी जिथे जाईल, तिथे चर्चेत येते. करण जोहरचा ‘कॉफी विद करण 6’ हा शो सुद्धा याला अपवाद नाही. ...

अजय देवगण आणि करण जोहरमधले भांडण अखेर मिटले, हा घ्या पुरावा - Marathi News | Ajay Devgn and Karan Johar have finally died, this evidence will be there | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण आणि करण जोहरमधले भांडण अखेर मिटले, हा घ्या पुरावा

सोशल मीडियावर तिघांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 2016मध्ये अजय आणि करणच्या संबंधामध्ये दुरावा आला होता.   ...

मतभेद संपलेत! अजय देवगण व करण जोहर पुन्हा मित्र!!  - Marathi News | Karan Johar and Ajay Devgn finally bury the hatchet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतभेद संपलेत! अजय देवगण व करण जोहर पुन्हा मित्र!! 

सणासुदीच्या दिवसांत लोक मनातील कटुता विसरून जवळ येत नव्या नात्याची सुरुवात करतात. अजय देवगण आणि करण जोहर यांच्याबद्दलही काहीसे असेच म्हणता येईल. ...