लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

नवी मुंबई विमानतळ : विमानतळ प्रकल्पग्रस्तांना भरपाई, घरभाडे देण्याचा निर्णय - Marathi News |  Navi Mumbai Airport: Decision to pay compensation and compensation to airport project affected people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई विमानतळ : विमानतळ प्रकल्पग्रस्तांना भरपाई, घरभाडे देण्याचा निर्णय

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अनुषंगिक कामांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवरील बांधकामधारकांच्या पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी द्यावयाच्या भरपाईबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. ...

एअरहोस्टेसने लगावली पायलटच्या थोबाडीत, मोबाइल फोडून केला चक्काचूर - Marathi News | The airhostess stole a mobile phone pilot, and broke the mobile phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरहोस्टेसने लगावली पायलटच्या थोबाडीत, मोबाइल फोडून केला चक्काचूर

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर एका एअरहोस्टेसने वादावादीनंतर वैमानिकाला थोबाडीत लगावली असल्याची घटना घडली आहे. ...

पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विरोध कायम, नवी मुंबई विमानतळबाधितांची भूमिका - Marathi News |  Unless there is rehabilitation, the stand of the Navi Mumbai airport remains constant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विरोध कायम, नवी मुंबई विमानतळबाधितांची भूमिका

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेलमधील दहा गावे स्थलांतरित केली जाणार आहेत. मात्र या गावातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिवक्रांती मावळा संघटनेचा सिडकोच्या भूमिकेला विरोध आहे. ...

कोल्हापुरातून ‘टेक आॅफ’ सप्टेंबरअखेरीस, विमानसेवा परवान्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात - Marathi News | 'Take Off' from Kolhapur by September, in the final phase of the airline licensing process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरातून ‘टेक आॅफ’ सप्टेंबरअखेरीस, विमानसेवा परवान्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

विमान उड्डाणाच्या परवान्याचे नूतनीकरण आणि मुंबईतील टाईम स्लॉटचा मुद्दा मार्गी लागण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून, कोल्हापुरातील विमानसेवेचा सप्टेंबरअखेरीस पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. ...

शेतकरीच पेट्रोल, डिझेलला पर्याय तयार करतील - नितीन गडकरी - Marathi News | Farmers will make alternatives to petrol, diesel - Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकरीच पेट्रोल, डिझेलला पर्याय तयार करतील - नितीन गडकरी

विमानतळांवर सर्व विदेशी कंपन्यांच्या विविध बॅ्रंडची दालने असतात. तिथे देशातील उत्पादनांनाही स्थान मिळायला हवे. त्यादृष्टीने देशातील विमानतळांसह रेल्वे स्थानकांवरही विविध फळविक्रीची स्वतंत्र दालने सुरू करण्याचा विचार आहे ...

स्वस्तात विमान प्रवासाची ऑफर! एअर एशियाचे तिकीट फक्त 999 रुपयात - Marathi News | Travel cheaply now! Air Asia tickets can cost only Rs 999 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्तात विमान प्रवासाची ऑफर! एअर एशियाचे तिकीट फक्त 999 रुपयात

हवाई प्रवास आता सर्वसामान्यांच्या अवाक्यात आला आहे. दिवसेंदिवस हवाई प्रवाशांची संख्या वाढत आहे. ...