कर्नाटकात लवकरच आधार प्रणालीयुक्त विमानतळ प्रत्यक्षात अवतरणार आहे. आता तुम्हाला विमानतळावर जागोजागी आयडी कार्ड ऐवजी फक्त मशिनच्या समोर हात दाखवावा लागणार आहे. ...
दाबोळी विमानतळावर नौदलाच्या निर्बंधांमुळे यंदा गोव्यात चार्टर विमानांची संख्या निम्म्याने घटेल, असे भाकित ट्रॅव्हल अॅण्ड टूर असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) या संघटनेने केली आहे. ...
एखाद्या राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले असा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्याअर्थाने राज्य सरकारचे कौतुक केले पाहिजे. ...
विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतर प्रक्रियेने गती घेतली आहे. स्थलांतरासाठी आता १ आॅक्टोबरपासूनची नवीन डेडलाइन देण्यात आली आहे. ...
हवाई प्रवास करणा-यांनी यापुढे फार सांभाळून वागायला हवे. विशेषत: ज्यांना विमान प्रवासात उपद्रव करण्याची खोड आहे त्यांनी. कारण यापुढे त्यांनी असा कुठलाही खोडसाळपणा केल्यास त्यांच्यावर विमानबंदी लादली जाऊ शकते. ...