सर्वाधिक वर्दळ असलेला रनवे आहे मुंबई विमानतळाचा. तरीही २० जानेवारी रोजी २४ तासांत ९८० विमानांची ये-जा पूर्ण करून, या मुंबई विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. ...
लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण तसेच विमानतळावरील विविध सोयी-सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन हस्तांतर प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिले. ...
चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बंगळुरूतल्या एका आयटी कंपनीत टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून अंत झाला आहे. ...
जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी रस्त्याने साईभक्त प्रवास करतात, तो शिर्डी विमानतळ रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पदयात्रेकरूंसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शिर्डी ...
सूरज कदम हा मागील चार वर्षांपासून अॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीत सॉर्टिंग असिस्टंट होता. मागील एक वर्षापासून तो विमानतळावर आलेल्या पार्सलमधून एक-दोन मोबाइल काढून घेत होता. त्याने हे मोबाइल त्याचे नातेवाईक व मित्रांना विकले. तसेच ओएलएक् ...
विमानतळाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थलांतरणाकरिता विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मेपर्यंत ही योजना सुरू असणार आहे. ...
विमानतळावरील कस्टमच्या गोदामात ठेवलेले १२.४१ लाखांचे विदेशी सिगारेट बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. विमानतळासारखा संवेदनशिल ठिकाणी आणि कस्टम सारख्या महत्वपूर्ण तपास यंत्रणेच्या ताब्यातून चोरट्यांनी हा माल लंपास केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...