विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Airport, Latest Marathi News
या घटनेची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
दिवसेंदिवस विमान प्रवाशांच्या संख्येतदेखील विक्रमी वाढ होत आहे. ...
दाबोळी आणि मोपा विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचे आले ई मेल ...
विमानतळ व्यवस्थापनाला मिळाला मेल : विमानतळ प्रशासन अलर्ट मोडवर, सुरक्षेच्या उपाययोजना ...
नवीन विमानतळाला अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव दिले जाईल आणि तेथे पाच समांतर धावपट्ट्या असतील. ...
विमानतळाच्या २० एकर जागेवर फुललेल्या हिरवळीची भुरळ आता कॉर्पोरेट कंपन्यांनाही पडली आहे. ...
मार्च अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ५ कोटी २८ लाख लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने कळवली आहे. ...
गेल्या १५ ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण ९ किलो ४८२ ग्रॅम सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ...