लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी कर्ज घ्यावे लागणार, फेब्रुवारीअखेर निधी मिळणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Loan will have to be taken for land acquisition of Purandar airport funds will be available by the end of February Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी कर्ज घ्यावे लागणार, फेब्रुवारीअखेर निधी मिळणार - देवेंद्र फडणवीस

भूसंपादनासाठी ५ हजार कोटी रुपयांवरून आता ६ हजार कोटी खर्च येणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला आहे ...

विमानातून सारे प्रवासी उतरले की काय करावे लागते? एअर होस्टेसचे काम संपते? थांबा... खरं 'मिशन' तर तिथूनच सुरू होतं! - Marathi News | Air Hostess Duties in Marathi: What happens when all the passengers have disembarked from the plane? Does the air hostess' job end? Wait... the real 'mission' begins right there! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानातून सारे प्रवासी उतरले की काय करावे लागते? एअर होस्टेसचे काम संपते? थांबा... खरं 'मिशन' तर तिथूनच सुरू होतं!

Air Hostess Duties After Landing: विमान लँड झालं की एअर होस्टेसचं काम संपलं, असं तुम्हालाही वाटतं का? ✈️ प्रत्यक्षात मात्र त्यांची खरी धावपळ तेव्हाच सुरू होते. ...

कोल्हापूर विमानतळावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज; डीजीसीएच्या नियमावलीनुसार कार्यवाही, अधिकाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | Emergency system ready at Kolhapur airport Action taken as per DGCA regulations, officials gave information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज; डीजीसीएच्या नियमावलीनुसार कार्यवाही, अधिकाऱ्यांनी दिली माहिती

बारामतीजवळ विमान उतरण्यापूर्वी झालेल्या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताच्या निमित्ताने विमान प्रवास आणि विमानतळांवरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत ...

इन्स्ट्रुमेंटल लँडिग सीस्टम म्हणजे काय ? - Marathi News | Ajit Pawar Death News: What is an Instrumental Landing System? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इन्स्ट्रुमेंटल लँडिग सीस्टम म्हणजे काय ?

Instrumental Landing System: नियमित विमानप्रवास करणाऱ्या व्यक्तीला शुभेच्छा देताना लोक म्हणतात 'हॅप्पी लँडिग.' त्याचे कारणही तसेच आहे; कारण उड्डाणापेक्षा विमान उतरवणे हे अधिक आव्हानात्मक आहे. ...

मुंबई अन् नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | Metro 8 connecting Mumbai Airport and Navi Mumbai Airport approved; Big decision in cabinet meeting of CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई अन् नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग ८ चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...

Nipah Virus: संकटं संपता संपेना! ना लस, ना खात्रीशीर उपचार... निपाह व्हायरस किती धोकादायक, कसा होतो प्रसार? - Marathi News | Nipah Virus outbreak india airport screening countries list asia alert | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संकटं संपता संपेना! ना लस, ना उपचार, निपाह व्हायरस किती धोकादायक, कसा होतो प्रसार?

Nipah Virus : निपाह व्हायरसची भीती अधिक असण्याचं कारण म्हणजे हा व्हायरस माणसांमध्ये पसरतो आणि अद्याप यावर कोणताही खात्रीशीर उपचार किंवा लस उपलब्ध नाही. ...

नवा फलक, नवा अभिमान! छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आपले स्वागत आहे! - Marathi News | New sign, new pride! Welcome to Chhatrapati Sambhajinagar Airport! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवा फलक, नवा अभिमान! छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आपले स्वागत आहे!

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर नव्या ओळखीचे स्वागत! नामकरणानंतर आता स्वागताचा फलकही झळकला ...

Pune Airport : प्रजासत्ताक दिनानिमित्त विमानतळाच्या सुरक्षेत वाढ; क्विक रिॲक्शन टीम्स तैनात - Marathi News | Pune Airport security increased on the occasion of Republic Day; Quick Reaction Teams deployed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रजासत्ताक दिनानिमित्त विमानतळाच्या सुरक्षेत वाढ; क्विक रिॲक्शन टीम्स तैनात

विमानतळ परिसरात क्विक रिॲक्शन टीम्स तैनात करण्यात आल्या असून, टर्मिनल परिसरासह आजूबाजूच्या भागात गस्त वाढविण्यात आली आहे. ...