लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय? - Marathi News | Technical problems at Delhi airport completely resolved, air services back on track; AAI information, what exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?

दरम्यान, शुक्रवारी सकाळी ATC अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टममध्ये आलेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 800 हून अधिक उड्डाणांना फटका बसला होता. यामुळे शेकडो प्रवासी काही तास टर्मिनलवरच अडकून पडले होते. ...

देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका - Marathi News | Flight operations halted at country's largest airport Technical glitch in ATC, 1000 flights affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका

दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. जवळपास १,००० उड्डाणांना उशिर झाला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. ...

हंगाम नसतानाही तिकिटांचे दर तब्बल २१ हजारांवर; स्पर्धेअभावी विमान कंपन्यांचे मनमानी दर, प्रवाशांचा संताप - Marathi News | Ticket prices are as high as 21 thousand even during off-season; Airlines' arbitrary prices due to lack of competition, passengers angry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हंगाम नसतानाही तिकिटांचे दर तब्बल २१ हजारांवर; स्पर्धेअभावी विमान कंपन्यांचे मनमानी दर, प्रवाशांचा संताप

Nagpur : नागपुरातून सध्या मुंबईकडे दररोज आठ विमानांचे उड्डाण होते. यापैकी दोन उड्डाणे एअर इंडिया, तर सहा इंडिगो एअरलाइन्स संचलित करतात. परंतु, या दोनच कंपन्यांमध्ये असलेली स्पर्धेची कमतरता हीच तिकीट दरवाढीमागील प्रमुख कारण मानले जाते. ...

सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही! - Marathi News | Traffic jam at the busiest Delhi airport! ATC system malfunction, more than 300 flights delayed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!

देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक मंदावली आहे. ...

उडी मारली अन् स्टाफच्या बसमध्ये बसून पळाला; दिल्ली विमानातळावरुन ब्रिटिश नागरिक फरार, आठवड्याभरापासून शोध सुरु - Marathi News | IGI Airport Breach Passenger Jumps Counter and Flees Transit Zone Security Agencies on High Alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उडी मारली अन् स्टाफच्या बसमध्ये बसून पळाला; दिल्ली विमानातळावरुन ब्रिटिश नागरिक फरार, आठवड्याभरापासून शोध सुरु

विमान चुकल्यानंतर दिल्ली विमानतळावरुन एका ब्रिटीश नागरिकाने पळ काढला. ...

दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने  - Marathi News | Technical glitch in Delhi IGI airport ATC; More than 100 flights delayed, grounded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 

शुक्रवारी सकाळी एटीसी यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने विमानांचे आगमन आणि प्रस्थान दोन्ही थांबले. यामुळे धावपट्टीवर अनेक विमानांना उड्डाणासाठी आणि उतरण्यासाठी ताटकळत राहावे लागले. ...

आता २१ दिवसांत मिळणार विमान तिकिटाचा रिफंड; DGCA ने सादर केला सुलभ प्रस्ताव - Marathi News | Now you will get refund of air ticket within 21 days DGCA has presented a simple proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता २१ दिवसांत मिळणार विमान तिकिटाचा रिफंड; DGCA ने सादर केला सुलभ प्रस्ताव

दोन वर्षांपासून देशात विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ ...

हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार! - Marathi News | DGCA big decision No charges will be levied for cancelling flight tickets within 48 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

DGCA च्या प्रस्तावित नियमांमुळे हवाई प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ...