लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या मोजणीचे काम पूर्ण; शेतकऱ्यांना कशा कशासाठी मिळणार मोबदला? - Marathi News | Purandar Airport land acquisition calculation work completed; How will farmers get compensation for what? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या मोजणीचे काम पूर्ण; शेतकऱ्यांना कशा कशासाठी मिळणार मोबदला?

purandar vimantal mojani पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी करण्यात आलेली जमीन मोजणी आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल मंगळवारी (दि. ११) राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. ...

Purandar Airport : पुरंदर विमानतळाचा महिनाअखेर ठरेल जमिनीचा मोबदला - Marathi News | Purandar Airport Land payment for Purandar Airport to be finalized by the end of the month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाचा महिनाअखेर ठरेल जमिनीचा मोबदला

- पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा अहवाल सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती  ...

छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणासाठी वर्षभरात भूसंपादन, ५०० कोटी लागणार - Marathi News | Land acquisition for Chhatrapati Sambhajinagar Airport expansion within a year, Rs 500 crore required | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणासाठी वर्षभरात भूसंपादन, ५०० कोटी लागणार

नोव्हेंबर अखेरीस विमानतळ विस्तारीकरण भूसंपादन अधिसूचना; दीड एकर जागा वगळली ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! डिसेंबरपासून सुरू होणार पुणे - अबू धाबी नवीन विमानसेवा - Marathi News | pune news Good news for passengers New Pune - Abu Dhabi flight service to start from December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! डिसेंबरपासून सुरू होणार पुणे - अबू धाबी नवीन विमानसेवा

अबू धाबीला जाण्यासाठी दिल्ली, मुंबई या ठिकाणी जावे लागत होते. आता पुण्यातून थेट अबू धाबीला विमान सेवा सुरू होत असल्यामुळे पुणेकर प्रवाशांना फायदा होणार आहे. ...

अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन' - Marathi News | Shutdown in America for 40 days, 'lockdown' for thousands of airline passengers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'

United State News: अमेरिकेत शटडाऊनमुळे शनिवारी सुमारे हजाराहून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. जर शटडाउनवर लवकर तोडगा निघाला नाही, तर विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल, अशी भीती अर्थविश्लेषकांनी दिली आहे. ...

पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची नव्याने बैठक; एकरी किमान सात ते आठ कोटीची मागणी - Marathi News | Farmers hold fresh meeting for Purandar airport project; Demand at least Rs 7 to 8 crore per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची नव्याने बैठक; एकरी किमान सात ते आठ कोटीची मागणी

purandar airport recnet update पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एकरी एक कोटी रुपयांचा दर सांगितला असला, तरी हा दर अपुरा असल्याचे मत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. ...

अमेरिकेतील शटडाउनमुळे अमेरिकेतील ४० प्रमुख विमानतळांवरील शेकडो विमान उड्डाणे रद्द - Marathi News | Hundreds of flights canceled at 40 major airports in the US due to US shutdown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील शटडाउनमुळे अमेरिकेतील ४० प्रमुख विमानतळांवरील शेकडो विमान उड्डाणे रद्द

अनेक कर्मचारी दुसरी अर्धवेळ नोकरी करत आहेत ...

प्रवाशांची गैरसोय...! हवाई वाहतूक नियंत्रक प्रणालीमधील बिघाडामुळे २०हून अधिक विमानांना झाला उशीर - Marathi News | pune airport passengers inconvenienced More than 20 flights delayed due to malfunction in air traffic control system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांची गैरसोय...! हवाई वाहतूक नियंत्रक प्रणालीमधील बिघाडामुळे २०हून अधिक विमानांना झाला उशीर

लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज दोनशेहून अधिक विमानांची ये-जा असते. त्यामध्ये सर्वाधिक विमाने दिल्ली शहरासाठी उड्डाण करतात. ...