Navi Mumbai airport News: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. ...
कठोर निर्बंधांमुळे प्रवास नाकारणे, विमानतळावर चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह असल्याचे उघड होणे किंवा कोरोनासंबंधी अन्य कारणांमुळे बहुतांश तक्रारदारांची प्रवासाची संधी हुकली. ...
Spicejet : या वैमानिकांमध्ये दोन कमांडर आणि दोन फर्स्ट ऑफिसर यांचा समावेश आहे. मंगळवारी जागरेब येथे जवळपास 21 तास बोईंग 737 विमानात घालवल्यानंतर हे वैमानिक दिल्लीला परतले. ...
गोंदिया येथील बिरसी विमानतळ २००५ पासून तयार होऊनही या विमानतळावरून अजूनपर्यंत प्रवासी वाहतूक विमानसेवा सुरू झाली नव्हती. या ठिकाणी प्रशिक्षित झालेले वैमानिक देशात विविध ठिकाणी सेवा देत आहेत; मात्र प्रत्यक्षात गोंदियाचे विमानतळ आतापर्यंत दुर्लक्षित हो ...
देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचा वरचा क्रमांक लागतो. परंतु, कोरोनामुळे येथील वर्दळ निम्म्याहून कमी झाली आहे. कोविडपूर्वकाळाचा विचार करता मुंबई विमानतळावरून वर्षाला सरासरी ३ लाख विमानांचे उड्डाण व्हायचे. ...
नागपूर विमानतळावरून आम्ही गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी उड्डाण केले. ९० नॉटिकल मैल दूर गेल्यानंतर नागपूर एअर ट्राफिक कंट्रोलने (एटीसी) आमच्या विमानाचे चाक उड्डाणावेळी निखळून पडल्याची माहिती दिली. ...