लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

विमानात मोबाइल वापराचे नियम आठवडाभरात - Marathi News |  Mobile usage rules in the plane over a week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमानात मोबाइल वापराचे नियम आठवडाभरात

विमानात मोबाइलवर इंटरनेट आणि व्हाइस कॉल करण्याच्या सुविधेचे नियम तयार करण्यासाठी पुढील आठवड्यात दूरसंचार खाते आणि उड्डयन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ...

स्वदेशी विमानांसाठी ‘टास्क फोर्स’, वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम - Marathi News |  Task force for the indigenous aircraft, a joint venture between the commerce and civil aviation ministry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वदेशी विमानांसाठी ‘टास्क फोर्स’, वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम

स्वदेशी प्रवासी विमान निर्मितीसाठी लवकरच ‘टास्क फोर्स’ स्थापन केला जाईल. वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्रालय त्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करेल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी भारत-अमेरिका हवाई सहकार्य परिषदेत दिली. ...