लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

हवाई दलाच्या मदतीनेच करता येईल ‘ऑक्सिजन कोंडी’वर मात, हवाई वाहतूक तज्ज्ञ मंदार भारदे यांचे मत - Marathi News | Air Force can only overcome 'oxygen crisis', says air traffic expert Mandar Bharade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवाई दलाच्या मदतीनेच करता येईल ‘ऑक्सिजन कोंडी’वर मात, हवाई वाहतूक तज्ज्ञ मंदार भारदे यांचे मत

oxygen : विमानाद्वारे ऑक्सिजनची वाहतूक शक्य आहे का, असल्यास त्याचा खर्च राज्याला परवडेल का, याविषयी हवाई वाहतूक तज्ज्ञ तसेच ‘मॅब एव्हिएशन’चे व्यवस्थापकीय संचालक मंदार भारदे यांच्याशी केलेली चर्चा... ...

चीन-तैवान वाद चिघळला! चीनच्या २५ विमानांच्या तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घिरट्या  - Marathi News | China sends 25 warplanes into Taiwan's air defense zone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-तैवान वाद चिघळला! चीनच्या २५ विमानांच्या तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घिरट्या 

China sends 25 warplanes into Taiwan's air defense zone : चीन तैवानवर हल्ला चढविण्याची पूर्वतयारी करत असल्याच्या दाव्याला बळकटी प्राप्त होत आहे. ...

कमी अंतराच्या प्रवासात आता खानपान सुविधा बंद, हवाई वाहतूक मंत्रालय - Marathi News | Catering facilities now closed for short distance travel, Ministry of Air Transport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी अंतराच्या प्रवासात आता खानपान सुविधा बंद, हवाई वाहतूक मंत्रालय

CoronaVirus News : खानपानावेळी प्रवासी मास्क काढून ठेवतात. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता बळावते. ...

बोंबला! दिल्लीला जात असलेल्या विमानात प्रवाशाचा धिंगाणा, क्रू मेंबरसोबत भांडताना काढले सर्व कपडे! - Marathi News | Passenger strips naked in Bengaluru Delhi Airasia flight misbehaves with crew onboard | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! दिल्लीला जात असलेल्या विमानात प्रवाशाचा धिंगाणा, क्रू मेंबरसोबत भांडताना काढले सर्व कपडे!

फ्लाइटमध्ये प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने एएनआयला सांगितले की, 'सर्वातआधी प्रवाशाने लाइफ जॅकेटवरून क्रू मेंबरसोबत वाद सुरू केला. ...

बोंबला! वाइन दिली नाही म्हणून मॉडलने दिली प्लेन उडवण्याची धमकी आणि मग.... - Marathi News | Instagram model threatened to blow up airplane after demanding wine | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! वाइन दिली नाही म्हणून मॉडलने दिली प्लेन उडवण्याची धमकी आणि मग....

क्रू मेंबर विमानातील प्रवाशांना जेवण देत होते. त्यादरम्यान इन्स्टाग्राम मॉडल हन्ना ली पिअर्सनने वाइनची मागणी केली होती. ...

Video - 'मला उडायचंय' म्हणणाऱ्या चिमुकल्याची राहुल गांधींनी पूर्ण केली इच्छा; घडवली खास हवाई सफर - Marathi News | rahul gandhi gives aircraft tour to boy after he shares his dream of becoming pilot video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - 'मला उडायचंय' म्हणणाऱ्या चिमुकल्याची राहुल गांधींनी पूर्ण केली इच्छा; घडवली खास हवाई सफर

Rahul Gandhi Gives Aircraft Tour To Boy : राहुल गांधी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. ...

विमान इंधनाच्या  दरात ३ टक्के कपात - Marathi News | 3% reduction in aviation fuel prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान इंधनाच्या  दरात ३ टक्के कपात

aviation fuel prices : विमानांना लागणाऱ्या इंधनाच्या (एटीएफ) दरात ३ टक्के कपात करण्यात आली आहे. गेल्या दाेन महिन्यांमध्ये प्रथमच दरकपात करण्यात आली आहे. ...

आता विमान प्रवास आणखी महागणार! सुरक्षा शुल्कात वाढ, उद्यापासून अंमलबजावणी - Marathi News | Now air travel will be even more expensive! Increase in security charges, implementation from tomorrow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता विमान प्रवास आणखी महागणार! सुरक्षा शुल्कात वाढ, उद्यापासून अंमलबजावणी

विमान प्रवासासाठी आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा शुल्कात (एव्हिएशन सिक्युरिटी फी) वाढ करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. ...