लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

विमानतळावर 'वॉर रूम' उभारणार; उड्डाणाला होणारा विलंब अन् प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन SOP - Marathi News | A 'war room' will be set up at the airport; New SOP for flight delays and passenger convenience | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर 'वॉर रूम' उभारणार; उड्डाणाला होणारा विलंब अन् प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन SOP

ज्योतिरादित्य शिंदे यांनी धुक्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि उड्डाण सेवा चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी कृती आराखडा सादर केला. ...

Video - अरेरे! गोव्याला हनिमूनला जायचं होतं पण 'तो' पोहोचला जेलमध्ये; नेमकं काय घडलं? - Marathi News | sahil kataria accused who slapped pilot was going to goa for honeymoon delhi airport indigo flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - अरेरे! गोव्याला हनिमूनला जायचं होतं पण 'तो' पोहोचला जेलमध्ये; नेमकं काय घडलं?

साहिल कटारिया याचं 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालं असून तो हनिमूनसाठी पत्नीसोबत गोव्याला जात होता. ...

पुन्हा इंडिगो! मुंबई विमानतळावर प्रवासी धावपट्टीजवळ बसून जेवले; कालच हल्ल्याची घटना घडलेली - Marathi News | Indigo again! At Mumbai airport, passengers sat and ate near the runway; The attack happened yesterday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा इंडिगो! मुंबई विमानतळावर प्रवासी धावपट्टीजवळ बसून जेवले; कालच हल्ल्याची घटना घडलेली

उत्तर भारतात दाट धुके आहे, यामुळे विमानसेवा प्रभावित झालेली आहे. १४ जानेवारीला गोव्याहून दिल्लीला जाणारे विमान मुंबईला वळविण्यात आले होते. ...

धुक्यामुळे १६८ उड्डाणांना उशीर, ८० विमाने रद्द - Marathi News | 168 flights delayed, 80 flights canceled due to fog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुक्यामुळे १६८ उड्डाणांना उशीर, ८० विमाने रद्द

१० विमानांचे मार्ग बदलून जयपूर, गोव्याकडे वळवण्यात आले. ...

उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP - Marathi News | Airlines will Whatsapp passengers in case of flight delay, DGCA issued SOP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने विमान कंपन्यासांठी नवीन नियमावली जारी केली आहे. ...

१० तासानंतर विमान आलं, त्यानंतरही ३ तास रखडवलं; पायलटच्या विधानानं डोकं फिरलं अन्.... - Marathi News | russian india actress evgenia belskaia narrates the whole indigo pilot punch incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० तासानंतर विमान आलं, त्यानंतरही ३ तास रखडवलं; पायलटच्या विधानानं डोकं फिरलं अन्....

इंडिगोच्या दिल्ली-गोवा फ्लाइटमध्ये ज्यामध्ये संतप्त प्रवाशाने पायलटला धक्काबुक्की केली, त्यामध्ये रशियन-भारतीय मॉडेल इव्हगेनिया बेलस्काया ही देखील होती. ...

'प्रत्येक विमानतळावर गोंधळ...', पायलटला धक्काबुक्की केल्याच्या घटनेवरून काँग्रेसने सरकारला घेरले - Marathi News | there is chaos at every airport congress pawan khera cornered govt on incident of punching pilot indigo flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रत्येक विमानतळावर गोंधळ...', पायलटला धक्काबुक्की केल्याच्या घटनेवरून काँग्रेसने सरकारला घेरले

सोशल मीडियावर एका पायलटला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

विमान उड्डाणाला उशीर, प्रवासी संतापला अन् थेट पायलटवर केला हल्ला; VIDEO व्हायरल - Marathi News | Flight delayed passengers get angry and directly attack the pilot VIDEO VIRAL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान उड्डाणाला उशीर, प्रवासी संतापला अन् थेट पायलटवर केला हल्ला; VIDEO व्हायरल

विमान उड्डाणाला झालेल्या विलंबाबाबत पायलट माहिती देत असतानाच एक प्रवासी उठला आणि त्याने थेट पायलटला ठोसा लगावला. ...