आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...
रेल्वेने रविवारी देशभरातील जवळपास 3,700 रेल्वेगाड्या रद्द केल्यानंतर आता देशातील इंडिगो आणि गोएअर या मोठ्या कंपन्यांनीही जवळपास 1 हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे ...
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे बुधवारी एअर अरेबियाने जी९-४१६ शारजाह-नागपूर विमानाचे उड्डाण रद्द केले आहे. याशिवाय गो एअरचे जी-८ २५१९ दिल्ली-नागपूर, जी-८ २८३ पुणे-नागपूर आणि जी-८ १४२ मुंबई-नागपूर विमान रद्द झाले आहे. ...