"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Airplane, Latest Marathi News
Kozhikode plane crash: सदर विमान अपघातात झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानासाठी विमा कंपन्यांनी ८.९ कोटी डॉलर भरपाई जाहीर केली आहे. ...
औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ...
विमान कंपन्या व अन्य खासगी कंपन्यांच्या बुकींग संकेतस्थळांवर बदललेल्या वेळांनुसारच विमानांचे तिकीट बुकींग करता येत आहे. ...
देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीचे जाळे मजबूत करून प्रादेशिक मार्गांवर परवडणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम, तसेच फायदेशीर हवाई प्रवास सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी ‘उडाण’ ही योजना आहे. ...
काही उड्डाणे रद्द, तर काहींच्या वेळापत्रकात बदल.. ...
अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर लंडनस्थित कार्लोक कॅपिटल आणि यूएईस्थित व्यावसायिक मुरारीलाल जालान यांनी जेट एअरवेजचे अधिग्रहण करण्यास संमती दिली. ...
Boeing Nagpur News उत्पादक कंपनी बोईंगने १९८५ मध्ये विमानाला स्क्रॅप करण्यास सांगितले होते. आता एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (एआयईएसएल) उडण्याकरिता सक्षम बनविले आहे. ...
पुरी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे भवितव्य कोरोनाविरोधातील लसीच्या उपलब्धतेवरच अवलंबून आहे. आताच ठोस काही सांगणे कठीण आहे. ...