लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

Arya Babbar: '...तुम्हाला तो अधिकार नाही', राज बब्बर यांच्या मुलाचा पायलटसोबत वाद - Marathi News | Arya Babbar | bollywood actor and son of Raj Babbar Arya Babbar dispute with pilot, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तुम्हाला तो अधिकार नाही', राज बब्बर यांच्या मुलाचा पायलटसोबत वाद

Arya Babbar: अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर याचा पायलटसोबत वाद झाल्याचा प्रकार उघडीस आला आहे. ...

राज्यातील हवाई मार्गांना मिळणार बळ; १८ फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू - Marathi News | The air routes in the state will get strength; The Pune-Shirdi-Nagpur airline will start operations from February 18 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील हवाई मार्गांना मिळणार बळ; १८ फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू

पुणे-शिर्डी-नागपूर, पुणे-औरंगाबाद-नागपूर विमानसेवा लवकरच ...

सुखद! पुणे-औरंगाबाद-नागपूर विमानसेवा लवकरच सुरु होणार - Marathi News | Pleasant! Pune-Aurangabad-Nagpur flight will start soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुखद! पुणे-औरंगाबाद-नागपूर विमानसेवा लवकरच सुरु होणार

शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय मालवाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी ...

एका 'खास' ऑफरसाठी नवऱ्याने बायकोला विमानप्रवासातच सोडलं, प्रॉमिस डेच्याच दिवशी मोडलं वचन - Marathi News | husband leaves his wife in airplane for business class offer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'खास' ऑफरसाठी नवऱ्याने बायकोला विमानप्रवासातच सोडलं, प्रॉमिस डेच्याच दिवशी मोडलं वचन

आज प्रॉमिस डे. पण एका नवऱ्याने मात्र प्लेनमधील एका ऑफरसाठी विमान प्रवासात आपल्या बायकोची साथ सोडली. तिला एकटं टाकून तो पळाला. प्रॉमिस डेच्याच दिवशी त्यानं जन्मोजन्मी साथ देण्याचं प्रॉमिस मोडलं. ...

इंजिन कव्हरविना विमान झेपावले आकाशात; वैमानिकांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला, मुंबई विमानतळावरील घटना - Marathi News | The plane flew into the sky without engine cover; The accident was averted due to the vigilance of the pilots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिन कव्हरविना विमान झेपावले आकाशात; वैमानिकांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला, मुंबई विमानतळावरील घटना

अलायन्स एअरचे एटीआर ७२ - ६०० (व्हीटी आरकेजे) हे विमान मुंबई-भूज मार्गावर नियोजित होते. चार केबीन क्रू आणि विमान देखभाल अभियंत्यासह ७० जण त्यातून प्रवास करीत होते. ...

हजारो फूट उंचीवर उडत असलेल्या विमानात महिलेसोबत रेप, फर्स्ट क्लास कॅबिनमध्ये घडली घटना - Marathi News | London : Woman claims she was raped in first class cabin of flight accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हजारो फूट उंचीवर उडत असलेल्या विमानात महिलेसोबत रेप, फर्स्ट क्लास कॅबिनमध्ये घडली घटना

Rape in the Flight : ओव्हर नाइटच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या ब्रिटिश महिलेले आरोप लावला की, जेव्हा सगळे प्रवासी झोपलेले होते, तेव्हा एका व्यक्तीने तिच्यावर रेप केला. ...

Gwalior Plane Crash: लँडिंगदरम्यान झाला विमानाचा अपघात, सरकारने 'कोरोना योद्धा' पायलटला ठोठावला 85 कोटींचा दंड - Marathi News | Plane crashes during landing in last year, Govt imposes Rs 85 crore fine on pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लँडिंगदरम्यान झाला विमानाचा अपघात, सरकारने 'कोरोना योद्धा' पायलटला ठोठावला 85 कोटींचा दंड

गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर विमानतळावर औषधे आणि इंजेक्शन घेऊन येणाऱ्या विमानाचा अफघात झाला होता. त्या अपघाताप्रकरणी राज्य सरकारने विमानाच्या पायलटला 85 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे. ...

आता विमान प्रवास होणार स्वस्त होणार? सरकारकडून मोठे संकेत - Marathi News | GST Council To Discuss ATF Inclusion In Next Meeting, Says Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता विमान प्रवास होणार स्वस्त होणार? सरकारकडून मोठे संकेत

GST Council To Discuss ATF Inclusion In Next Meeting : अर्थमंत्री म्हणाल्या, 'जागतिक पातळीवर इंधनाच्या वाढत्या किमती ही चिंतेची बाब आहे. ...