एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India : एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार, मुंबईत एक निवासी प्लॉट व फ्लॅट, नवी दिल्लीत पाच फ्लॅट, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत. ...
Air India flights एअर इंडियाने जारी केलेल्या निर्देशांनुसार आता मुंबईच्या उड्डाणांसाठी ५० टक्के शेड्युल संचालित करावे लागणार आहे. या कारणामुळे एअर इंडिया मुंबई-नागपूर-मुंबईचे विमान बंद करून केवळ सकाळच्या वेळीच आठवड्यातून पाच दिवस ही विमाने संचालित ...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार सध्या आत्मचरित्र पुस्तकामुळे चर्चेत आहेत. दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक मजेदार किस्से आहेत, जे ऐकून जीवन सहज-सोप होईल. ...
Bat Flying in Air India Flight: एअर इंडियाच्या विमानाने पहाटे 2:20 वाजता नेवार्कसाठी दिल्ली विमानतळावरून उड्डाण केले. विमान जाऊन जवळपास 30 मिनिटे झाली होती. हवेत असताना विमानामध्ये वटवाघूळ उडत असताना दिसले. ...
क्रेडिट कार्ड डेटासंबंधित सीवीवी आणि सीवीसी नंबर्स डेटा प्रोसेसरकडून रेकॉर्ड करण्यात आला नसल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रोसेसरवर कुठल्याही प्रकारचा चुकीची कृती दिसून आली नाही. ...