लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडिया इमारतीतील लिफ्ट बंद पडली; आयकरचे अधिकारी दोन तास अडकले - Marathi News | Air India building lifts closed; Income tax officer stuck for two hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया इमारतीतील लिफ्ट बंद पडली; आयकरचे अधिकारी दोन तास अडकले

आयकर विभागाने वार्षिक सुमारे 48 कोटी रुपये देऊन एअर इंडियाच्या इमारतीत आपली कार्यालये थाटली आहेत. ...

Women’s Day 2019 : एअर इंडिया विमानांच्या कॉकपिटमध्ये आज फक्त 'महिलाराज' - Marathi News | Air India to operate 12 international, 40 domestic flights with all-women crew on Women’s Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Women’s Day 2019 : एअर इंडिया विमानांच्या कॉकपिटमध्ये आज फक्त 'महिलाराज'

एअर इंडियाने महिला दिनानिमित्त हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे. महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत. ...

अनिल अंबानींचं आणखी एक यशस्वी उड्डाण, 648 कोटींच्या विमानतळाचं कंत्राट मिळालं - Marathi News | Another successful fly of Anil Ambani, got the airport contract of 648 crores of gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींचं आणखी एक यशस्वी उड्डाण, 648 कोटींच्या विमानतळाचं कंत्राट मिळालं

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. ...

कबड्डी : एअर इंडियाचा विजयी वारू मुंबई बंदरने साखळी सामन्यात रोखला - Marathi News | Kabaddi: Mumbai Bandar win over Air-India in the league match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : एअर इंडियाचा विजयी वारू मुंबई बंदरने साखळी सामन्यात रोखला

अ गटात महिंद्राने न्यू इंडिया इन्शुरन्सला ३७-१४असे पराभूत करीत गटजेतेपद मिळविले. ...

Video : निनाद यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल, 'भारत माता की जय'च्या घोषणा - Marathi News | Video: Dead body of Ninaad mandvagane reached at home, Bharat Mata Ki Jai Declaration in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video : निनाद यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल, 'भारत माता की जय'च्या घोषणा

देशातील सामीरेषेवर तणावाचे वातावरण असल्यामुळे नाशिकमध्येही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवणअयात आला आहे. ...

राज्यस्तरीय कबड्डी : एअर इंडिया, शिवशक्ती यांना जेतेपद - Marathi News | State level Kabaddi: Air India, Shivshakti won title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय कबड्डी : एअर इंडिया, शिवशक्ती यांना जेतेपद

सुशांत साईल, सायली जाधव स्पर्धेत सर्वोत्तम ...

इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाची धमकी - Marathi News | Indian Airlines plane hijack threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाची धमकी

हाय अ‍ॅलर्ट । सर्व विमानतळांच्या सुरक्षेत वाढ ...

नागपुरात एअर इंडियाचे आज, उद्या अतिरिक्त उड्डाण - Marathi News | Air India in Nagpur today , tomorrow the extra flight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एअर इंडियाचे आज, उद्या अतिरिक्त उड्डाण

एअर इंडियाच्या एमआरओमध्ये नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी आलेल्या विमानाचे एआय १४६९ नागपूर-दिल्ली अतिरिक्त उड्डाण रविवार, २४ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असून दिल्लीला सकाळी १०.१५ वाजता पोहोचणार आहे. ...