lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर जिल्हा परिषद

अहमदनगर जिल्हा परिषद

Ahmednagar zp, Latest Marathi News

जिल्हा परिषद नोकरभरती परीक्षा पुढे ढकलली, आता ७ ऑक्टोबरला होणार पहिल्या टप्प्यातील परीक्षा - Marathi News | Zilla Parishad postponing the recruitment exam, now the first stage exam will be held on October 7 | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जिल्हा परिषद नोकरभरती परीक्षा पुढे ढकलली, आता ७ ऑक्टोबरला होणार पहिल्या टप्प्यातील परीक्षा

आधी ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदांची पुरेशी तयारी न झाल्याने परीक्षा पुढे ढकलली असल्याचे बोलले जात आहे. ...

गौरवास्पद.. अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी उभारला कोविडसाठी एक कोटीचा निधी - Marathi News | Glorious .. Teachers in Ahmednagar district raised a fund of one crore for Kovid | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :गौरवास्पद.. अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी उभारला कोविडसाठी एक कोटीचा निधी

सामाजिक कामाच्या भावनेतून कोरोना संसर्गाच्या महामारीविरोधात लढण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत कोरोना सेंटरसाठी एक कोटीहून अधिक निधी उभा केला आहे. ...

अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी पुकारला संप - Marathi News | Zilla Parishad employees call out | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि.९) जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचा संप पुकारला. तसेच जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. ...

अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बोराडे; उपाध्यक्षपदी प्रताप गांगर्डे - Marathi News | Borade as President of Ahmednagar Zilla Parishad Staff Society; Pratap Gangarde as Vice President | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बोराडे; उपाध्यक्षपदी प्रताप गांगर्डे

अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-आॅप-क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण बोराडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप उर्फ बाळासाहेब गांगर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे. ...

सव्वाशे शिक्षकांच्या बदल्यांवर हरकती : महिनाभराच्या उशिराने सुनावणीला मुहूर्त - Marathi News | Hundreds of teachers objected to transfers: delayed month-long hearing | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :सव्वाशे शिक्षकांच्या बदल्यांवर हरकती : महिनाभराच्या उशिराने सुनावणीला मुहूर्त

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सव्वाशे शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकती नोंदविल्या असून, या हरकतींवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुनावणी होणार आहे.  ...

साकळाई पाणी योजना मंजुरीचे पत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच : दीपाली सय्यद - Marathi News | Saklai approval letter: Dipali Sayyad | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :साकळाई पाणी योजना मंजुरीचे पत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच : दीपाली सय्यद

नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे ...

‘पेसा’ तील पद आता का भरले : सीईओ माने यांची ही अनियमितता नव्हे का? - Marathi News | Isn't this the irregularity of CEO Mane? | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :‘पेसा’ तील पद आता का भरले : सीईओ माने यांची ही अनियमितता नव्हे का?

आदिवासी क्षेत्र म्हणजे ‘पेसा’तील पदे रिक्त ठेवता येत नाही हा न्यायालयाचा आदेश असताना महिला बालकल्याण विभागाच्या बदल्यांमध्ये हे पद रिक्त ठेवण्यात आले. ...

...अन् दिवस गोड जाहला : ३५ जणांना अनुकंपातून नोकरी - Marathi News |  ... and the day is sweet: 35 people have a job in compassion | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :...अन् दिवस गोड जाहला : ३५ जणांना अनुकंपातून नोकरी

गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत ओशाळलेले चेहरे सोमवारी आनंदाने उजळून निघाले. ...