Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय FOLLOW Ahmednagar collector office, Latest Marathi News
सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीचा झटका घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना बसला आहे. ...
: जामखेड तालुक्यातील हळगावसह परिसरातील गावांमध्ये रात्री आठच्या सुमारास वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसाने दाणादाण उडाली. ...
सावेडी कचरा डेपोला लागलेली आग महापालिकेच्या बेफिकिरीमुळे दुसºया दिवशी मंगळवारीही आटोक्यात येऊ शकली नाही़ ...
‘एका तरुण मुलीला तिचा नवरा आमच्या येथे सोडून गेलाय. ...
अहमदनगर एमआयडीसी तलाठी कार्यालयाच्या मागे असलेल्या मयूर इलेक्ट्रीक गोदामाला पहाटे भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ...
नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा गावातील धनगरवाडी येथील सैन्यदलातील विश्वास भाऊसाहेब कोळेकर ( ३०) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ...
राज्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, नगदवाडी परिसरात छपरात रहात असलेल्या दाट लोकवस्तीतील मोरे यांच्या घरात सोमवारी दुपारी जमिनीतून धूर व आग बाहेर पडत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले. ...