अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
अहमदाबाद, मराठी बातम्या FOLLOW Ahmedabad, Latest Marathi News
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. ...
आईला अजूनही आस ...
२७ वर्षापूर्वी १९९८ साली जो विमान अपघात घडला त्यात एकाच व्यक्तीचा जीव वाचला होता आणि हा व्यक्तीही विमानात 11A सीटवर बसला होता ...
विमान अपघातानंतर एअर इंडियाने आवश्यक पाऊले उचलली आहे. त्यात प्रामुख्याने या दुर्घटनेतील मृत लोकांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी मदत जाहीर करण्यात आली आहे ...
Air India plane crash Update: ज्या ठिकाणी एअर इंडियाचे एआय१७१ विमान कोसळले, तिथे अजूनही शोध कार्य सुरू आहे. त्याचबरोबर विमानाचे वेगवेगळे झाले भाग हटवले जात असून, छतावर अडकलेल्या शेपटीमध्ये एक मृतदेह आढळला आहे. ...
विजय रुपाणी याच एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये होते, जे १२ जून रोजी अहमदाबाद ते लंडनसाठी रवाना झाल्यानंतर काही मिनिटांतच खाली कोसळले. ...
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात एमबीबीएसचा विद्यार्थी आर्यन राजपूतचा मृत्यू झाला आहे. आर्यन हा मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथील जिगसौली गावचा रहिवासी होता. ...
अहमदाबाद प्लेन क्रॅशचा व्हिडिओ बनवणारा आर्यन सध्या घाबरलेल्या स्थितीत आहे. गुरुवारी आर्यन त्याच्या गावावरून अहमदाबादला आला होता. ...