लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
कोरोनाबाधित कैदी राहुरी विद्यापीठ व कुकडी पाटबंधारे विश्रामगृहात करणार क्वारंटाईन - Marathi News | Coronation prisoners to be quarantined at Rahuri University and Kukdi Irrigation Rest House | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाबाधित कैदी राहुरी विद्यापीठ व कुकडी पाटबंधारे विश्रामगृहात करणार क्वारंटाईन

अहमदनगर जिल्ह्यातील दु्य्यम कारागृहातील कैद्यांना आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकरी भवनात ठेवण्यात येणार आहे. तर विसापूर येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना कुकडी पाटबंधारेच्या विश्रामगृहात ठेवण्यात येणार आहे. ...

काळू धरण ओव्हरफ्लो; दहा वर्षानंतर भरले धरण - Marathi News | Black dam overflow; Dam filled after ten years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काळू धरण ओव्हरफ्लो; दहा वर्षानंतर भरले धरण

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील गावांना वरदान ठरलेले काळू धरण गुरुवारी (३० जुलै) रोजी ओव्हरफ्लो झाले.  ...

नेवासा तालुक्यातील ४० गावात कोरोनाचा शिरकाव..तरुणांचे प्रमाण अधिक; एकाच दिवसात ४० कोरोना पॉझिटिव्ह आढळले - Marathi News | Infiltration of corona in 40 villages of Nevasa taluka. 40 corona positive were found in a single day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवासा तालुक्यातील ४० गावात कोरोनाचा शिरकाव..तरुणांचे प्रमाण अधिक; एकाच दिवसात ४० कोरोना पॉझिटिव्ह आढळले

नेवासा तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. सुमारे ४० गावात कोरोनाने शिरकाव केला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी ४० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३१ जुलैपर्यंत आढळलेल्या २१९ बाधितांपैकी २१ ते ४० वयोगटातील तब्बल ९६ रुग्ण असल्याचे तालुका आरोग्य ...

दूध दरवाढीसाठी नेवाशात भाजपचा रास्तारोको - Marathi News | BJP's Rastaroko in Nevasa for milk price hike | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दूध दरवाढीसाठी नेवाशात भाजपचा रास्तारोको

दुधाला सरसकट १० रुपये अनुदान द्यावे. प्रती लिटर दुधाला ३० रुपये दर द्यावा. दूध भुकटीसाठी प्रती किलो ५० रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी नेवासा तालुका भाजपच्या वतीने शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी नेवासा बसस्थानकावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...

पुणतांब्यात भाजप, मनसेतर्फे बळीराजाच्या पुतळ्यात दुग्धाभिषेक  - Marathi News | Milk anointing at the statue of Baliraja by BJP and MNS in Pune | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुणतांब्यात भाजप, मनसेतर्फे बळीराजाच्या पुतळ्यात दुग्धाभिषेक 

पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून   शेतक-यांनी दूध आंदोलन केले. ...

दुधाला दरवाढ द्या, सरकारचा निषेध करीत विखेंचे लोणीत आंदोलन - Marathi News | Give milk price hike, Vikhen's agitation in butter protesting the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुधाला दरवाढ द्या, सरकारचा निषेध करीत विखेंचे लोणीत आंदोलन

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतक-यांनी आंदोलन केले. विखे यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत दुधाला ३० रुपये हमी भाव द्या. १० रुपये लिटर अनुदान द्या, अश ...

संगमनेरातील १२ पोलिसांना कोरोनाची लागण  - Marathi News | 12 policemen in Sangamnera infected with corona | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरातील १२ पोलिसांना कोरोनाची लागण 

संगमनेर कारागृहातील २२ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी (२९ जुलै) रॅपिड अँटिजेन तपासणीतून समोर आले. त्यानंतर संगमनेर तालुक्यात कार्यरत असलेल्या १२ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचीही रॅपिड अ‍ॅँटिजेन तपासणी केली असता त्यांचे अ ...

पाथर्डीतील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | An attempt to blow up a Central Bank ATM in Pathardi failed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डीतील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

पाथर्डी : शहरात शेवगाव पाथर्डी रोड वर असलेल्या सेंट्रल बँकेच्या एटीएम अज्ञात चोरट्यांनी काल रात्री साडेनऊ वाजता फोडण्याचा प्रयत्न केला. ...